लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्राहकाचे एक लाख रुपये १२ टक्के व्याजाने परत करा : ग्राहक मंचचा आदेश - Marathi News | Refund the consumer for one lakh rupees at 12 percent interest: Order of consumer forum | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहकाचे एक लाख रुपये १२ टक्के व्याजाने परत करा : ग्राहक मंचचा आदेश

तक्रारकर्त्या ग्राहकाचे एक लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने यशश्री डेव्हलपर्सला दिला आहे. ...

मेडिकलचा नेत्ररोग विभाग अद्ययावत करणार : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Medical ophthalmology department will update: Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलचा नेत्ररोग विभाग अद्ययावत करणार : चंद्रशेखर बावनकुळे

मेडिकलच्या नेत्ररोग विभागात विदर्भातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. यामुळे या विभागाचा आणखी विकास करणे गरजेचे आहे.या विभागासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. ...

नागपूर विद्यापीठाचा ‘अ’ ग्रेडचा दर्जा संपणार - Marathi News | 'A' grade of Nagpur University's will end | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा ‘अ’ ग्रेडचा दर्जा संपणार

वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा जानेवारी २०२० पर्यंत मूल्यांकन करणे नागपूर विद्यापीठासाठी अत्यावश्यक आहे. मात्र एसएसआर पाठविला नसल्याने मूल्यांकन होणे शक्य नाही व त्यामुळे डिसेंबर २०१९ नंतर विद्यापीठ ग्रेडविना राहणार आहे. ...

उपराजधानीतील पहिल्या फायर स्टेशनची दूरवस्था - Marathi News | first fire station in the Nagpur is in bad condition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील पहिल्या फायर स्टेशनची दूरवस्था

नागपूर शहरातील गंजीपेठ फायर स्टेशन जीर्ण झाले असून, ते केव्हाही कोसळण्याची स्थितीत आहे. ...

जरा हटके ! आपला बाप्पा आपणच घडवा - Marathi News | Just Different! Make your Bappa your own | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके ! आपला बाप्पा आपणच घडवा

पर्यावरण पोषक मूर्ती तयार करण्यासाठी एका आयटी इंजिनीअर दाम्पत्यांनी ‘आपला बाप्पा आपणच घडवा’ एक छोटी चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून ते मुलांना, युवकांना, महिलांना मूर्ती घडविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देत आहेत. ...

स्वच्छ भारत अभियानाचा नागपूर मनपाला विसर पडला का? - Marathi News | Did Nagpur Corporation forget about Clean India Mission? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छ भारत अभियानाचा नागपूर मनपाला विसर पडला का?

नागपूर महापालिकेला स्वच्छ भारत अभियानाचा विसर पडला का? अशी विचारणा न्यायालयाने केली. तसेच, बाजारांमधील समस्या दोन आठवड्यात दूर कराव्या असा आदेश दिला. ...

नागपूर शहरात वाढला मुलींचा जन्मदर - Marathi News | Birth rate of girls increased in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात वाढला मुलींचा जन्मदर

जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. एक हजार मुलांमागे ९६७ मुली असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. ...

राष्ट्रीय क्रीडा दिवस; 'या' मूकबधिर धावपटूला हवे आर्थिक पाठबळ - Marathi News | National Sports Day; 'This' runner needs financial support | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय क्रीडा दिवस; 'या' मूकबधिर धावपटूला हवे आर्थिक पाठबळ

आहाराच्या कमतरतेमुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिचा वेग मंदावू नये, याचीही चिंता आहे. आहारासाठी समाजाचे पाठबळ लाभले तर माझी मुलगी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये नाव कमवेल,असा विश्वास आहे. ...

'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले - Marathi News | Afcon's subcontractor plowed a five-acre farm | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले

सिंदीत तक्रार : मामला सेलू पो. स्टेशनकडे ...