लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान : पाच रुग्णांना मिळाले नवजीवन - Marathi News | Bhandara's farmer donated organs to Nagpur: Five patients get new life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान : पाच रुग्णांना मिळाले नवजीवन

बुधवारी पुन्हा एका मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीकडून यकृत, दोन्ही मूत्रपिंड व नेत्रदान दान करून पाच रुग्णांना नवजीवन मिळाले. विशेष म्हणजे, मेंदू मृत व्यक्ती हे शेतकरी होते, त्यातही त्यांच्या चार मुलींनी अवयवदानासाठी पुढाकार घेतल्याने या दानाला आणखी म ...

ग्राहक मंच : डी. एल. सव्वालाखे डेव्हलपर्सला दणका - Marathi News | Consumer Forum:D. L. Savvalakhe developers hammered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंच : डी. एल. सव्वालाखे डेव्हलपर्सला दणका

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून डी. एल. सव्वालाखे प्रमोटर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स यांना दणका दिला आहे. ...

अपघातातील मृताच्या वारसदाराला मिळणार पाच लाख - Marathi News | The heirs of the deceased in the accident will get five lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातातील मृताच्या वारसदाराला मिळणार पाच लाख

नवीन कायद्याप्रमाणे आता मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख तर अपंगत्व आल्यास दोन लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळेल. ...

अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा! - Marathi News | Officials for the seventh pay commission and staff wait! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग तर कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा!

महापालिका कर्मचारी व शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करावी लागत आहे. निर्णयानंतरही वेतन आयोगासंदर्भात प्रशासनाची स्पष्ट भूमिका नसल्याने कर्मचाऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे. ...

शेतकरी आत्महत्या प्रकरणात तात्काळ मदत करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल - Marathi News | Immediate Assistance in Farmer Suicide Case: Collector Ashwin Mudgal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आत्महत्या प्रकरणात तात्काळ मदत करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या. ...

दरवर्षी एक लाख बुबुळांची गरज : विकास महात्मे - Marathi News | One lakh eyeballs needed every year: Vikas Mahatma | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरवर्षी एक लाख बुबुळांची गरज : विकास महात्मे

देशात मृत्यूच्या एक टक्का जरी नेत्रदान झाले तरी संपूर्ण देशाची बुबुळाची गरज भागविल्या जाऊ शकते. यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे यांनी केले. ...

काश्मीरप्रमाणे विदर्भाबाबतही निर्णय घ्या : मान्यवरांचा रोख - Marathi News | Decide on Vidarbha like Kashmir: Opinion of dignitaries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काश्मीरप्रमाणे विदर्भाबाबतही निर्णय घ्या : मान्यवरांचा रोख

काश्मीरप्रमाणे आता विदर्भाबाबतही हाच निर्णय घ्यावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, असे विचार विदर्भवादी मान्यवरांच्या चर्चेतून पुढे आले. ...

घरकाम करणाऱ्या महिलेचा अकस्मात मृत्यू - Marathi News | Accidental death of housework woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरकाम करणाऱ्या महिलेचा अकस्मात मृत्यू

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा काम करता करताच मृत्यू झाला.लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. ...

पुरपीडितांसाठी विद्यार्थ्यांनी जमा केला निधी - Marathi News | Funds collected by students for flood affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरपीडितांसाठी विद्यार्थ्यांनी जमा केला निधी

नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला. ...