तथागत बुद्धाच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला. ...
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून मान्यताप्राप्त सर्व्हेअरला जमिनीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी मोठी फी अदा करावी लागणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ इमारत बांधणे आता महागात पडणार आहे. ...
सीताबर्डीतील नेताजी फूल मार्केटमधील महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, एरवी दरदिवशी १० लाख रुपयांच्या तुलनेत गणेशोत्सवात दरदिवशी ६० ते ७० लाख रुपयांच्या फुलांची विक्री होते. ...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नागपूर येथे उभारण्यात आलेले गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्राहालय सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला गुरुवारी केंद्रीय वने-पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...
महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासह मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र या प्रस्तावाला शासनाने मंजुरी नाकारली. ...
पोळा आणि तान्हा पोळ्याचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. ६०० होमगार्डस् आणि २ हजार पोलीस पोळा सणाचा तसेच मारबत उत्सवाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. ...
शासनाद्वारे लोकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. नगरसेवकांनी या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी केले. ...