लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय कामासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे आंदोलन - Marathi News | Agitation of educated unemployed engineers for government work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय कामासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे आंदोलन

शासनाच्या विविध विभागातून निघणाऱ्या बांधकामाच्या कामापैकी ३३ टक्के कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना देण्यात यावी, या मागणीसाठी इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनीअर्स असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. ...

‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण - Marathi News | 'Political Icon of Vidarbha' publish on Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’चे रविवारी लोकार्पण

‘लोकमत’च्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवार १ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. ...

मनपातर्फे रोडवर पे अ‍ॅण्ड पार्क करून वाहतुकीची कोंडी - Marathi News | Traffic conjunction due to Pay and park on the road by NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपातर्फे रोडवर पे अ‍ॅण्ड पार्क करून वाहतुकीची कोंडी

महानगरपालिका हद्दीतील बाजारव्यवस्थेच्या नियमाप्रमाणे वाहनांकरिता पार्किंगच्या जागा आरक्षित ठेवण्याची जबाबदारी मनपाची आहे. पण मनपातर्फे रोडवर पे अ‍ॅण्ड पार्क करून वाहतुकीची कोंडी होत आहे. ...

गणेशोत्सवाच्या प्रसादावर एफडीएची नजर : भेसळीच्या खाद्यपदार्थांवर होणार कारवाई - Marathi News | FDA looks at Ganeshotsav ceremony Prasad: action on adulterated food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सवाच्या प्रसादावर एफडीएची नजर : भेसळीच्या खाद्यपदार्थांवर होणार कारवाई

भेसळयुक्त खव्यापासून आरोग्य धोक्यात येते. शिवाय, महाप्रसादातून विषबाधा होण्याची शक्यता असते. यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरकरांचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कंबर कसली आहे. ...

दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू,दोघे गंभीर - Marathi News | Two workers died, two seriously due to suffocation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू,दोघे गंभीर

कोळसा भट्टीतून निघणाऱ्या ‘गॅसी फायर’ पाईप लाईनची स्वच्छता करताना दोन कामगारांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. ...

नासुप्र योजना हस्तांतरणास मनाई करा : हायकोर्टात अर्ज - Marathi News | Forbid transfer of NIT scheme: Application to High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्र योजना हस्तांतरणास मनाई करा : हायकोर्टात अर्ज

नागपूर सुधार प्रन्यासच्या योजना, मालमत्ता व निधी महानगरपालिका आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात यावी अशा विनंतीसह सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल ...

खेळाच्या मैदानांवर पाणी टाक्या बांधण्यापूर्वी आक्षेप मागवा : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Ask for objection before building water tanks on playgrounds: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खेळाच्या मैदानांवर पाणी टाक्या बांधण्यापूर्वी आक्षेप मागवा : हायकोर्टाचा आदेश

खेळाच्या मैदानांवर पाणी टाक्या बांधण्यापूर्वी नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात यावेत. त्याकरिता वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करावी व संबंधित मैदानांवरही नोटीस लावावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिकेला दिले. ...

नागपूर जिल्ह्यात कोराडी नवरात्र उत्सव २९ सप्टेंबरपासून - Marathi News | Koradi Navratri festival in Nagpur district from September 29 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात कोराडी नवरात्र उत्सव २९ सप्टेंबरपासून

कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेसह विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. ...

नागपूर विद्यापीठात ‘पेट-२’ होणार बंद; ‘पीएचडी’, ‘एमफिल’चे नियम बदलणार - Marathi News | 'Pet-2' will be closed at Nagpur University; The rules for 'PhD', 'MPhil' will change | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात ‘पेट-२’ होणार बंद; ‘पीएचडी’, ‘एमफिल’चे नियम बदलणार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘पीएचडी’, ‘एमफिल’ करणे सोपे होणार आहे. यासंबंधातील दिशानिर्देशांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. ...