स्वत:तच वेगळेपणा जपणारे आणि नागपूरची स्वत:ची अशी ओळख म्हणून प्रसिद्ध असणारे दोन उत्सव शनिवारी परंपरेनुसार साजरे होणार आहेत. एक आहे, तान्हा पोळा... हा सोहळा नागपूरकर भोसले घराण्याचीच देण आहे तर, दुसरा मारबत महोत्सव.. ...
कोणतेही उत्पादन तयार करताना त्याचा दर्जा, पॅकेजिंग व मार्केटिंग याकडे विशेष लक्ष देऊन योग्य कार्य केल्यास मनपाचा हा पथदर्शी प्रकल्प दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र् म्हणून पुढे येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी या ...
महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे. ...
ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला. ...
गणेशोत्सवाच्या तोंडावर नागपुरकरांसाठी एक चांगली बातमी आहे. तोतलाडोह जलाशयातील पाणीपातळीमध्ये झालेली वाढ व गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने १५ सप्टेंबरपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...