लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यांतर्गत एक लाख रुपयापर्यंतच्या मालवाहतुकीवर ई-वे बिल नाही : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | No e-way bill on freight upto one lakh rupees under the state: Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यांतर्गत एक लाख रुपयापर्यंतच्या मालवाहतुकीवर ई-वे बिल नाही : सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्रात एक लाख रुपयापर्यंत मालवाहतुकीवर ‘ई-वे’ बिल नाही. इतर राज्यांत ई-वे देयकासाठी ५० हजार रुपयापर्यंतच्या पुरवठा मूल्याचा माल, अशी मर्यादा असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. ...

नागपुरात आपली बसच्या ताफ्यात पाच तेजस्विनी बस - Marathi News | Five Tejaswini buses in the fleet of Apali bus in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आपली बसच्या ताफ्यात पाच तेजस्विनी बस

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या आपली बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिकवर संचालित पाच ‘तेजस्विनी बस ’दाखल झाल्या आहेत. आठवडाभरात या बसचे लोकार्पण होणार आहे. ...

श्रीगणेशाची स्थापना, सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ पर्यंत - Marathi News | Establishment of Shriganesha, the best muhurt in the morning from 9.30am to 11am | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीगणेशाची स्थापना, सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते ११ पर्यंत

सोमवारी २ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापनेसाठी व पूजनासाठी विशिष्ट वेळ किंवा मुहूर्त नसतो. त्यामुळे, प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत अर्थात दुपारी १.३० वाजतापर्यंत कधीही स्थापना व पूजन करता येईल. ...

'घेऊन जा ऽऽ गे मारबत...' - Marathi News | marbat festival celebrated in nagpur, procession | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :'घेऊन जा ऽऽ गे मारबत...'

नागपुरात निघाली मारबत आणि बडग्याची मिरवणूक - Marathi News | Traditional Marbat and Budgya rally in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निघाली मारबत आणि बडग्याची मिरवणूक

रोगराई, संकटे, दुष्काळ, बेकारी, भ्रष्टाचार अशा समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी निघत असलेली मारबत व बडग्याची मिरवणूक नागपुरात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात निघाली. ...

नागपुरात राहणाऱ्या आदिवासींना ‘शबरी घरकूल’ची प्रतीक्षा - Marathi News | Tribals living in Nagpur await 'Shabari Gharkul' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात राहणाऱ्या आदिवासींना ‘शबरी घरकूल’ची प्रतीक्षा

सन २००९ ते २०१९ या ११ वर्षाच्या कालावधीत नागपूर शहरात राहणाऱ्या फक्त २७ आदिवासींना शबरी घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आदिवासींच्या हक्काची घरकूल योजना शहरात फेल ठरत आहे. ...

गणेशोत्सव नागपूरचा; २५ कोटींची होते सजावट - Marathi News | Ganeshotsav of Nagpur; There were turnover of 25 crores on decoration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेशोत्सव नागपूरचा; २५ कोटींची होते सजावट

नागपुरात लहानमोठे १५०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यात मंडप, डेकोरेशन, रोषणाई आणि देखाव्यांच्या माध्यमातून २५ ते ३० कोटींची उलाढाल होते. ...

अ‍ॅफकॉन्सने भाचीला हाताशी धरून आत्याचेही शेत खोदले - Marathi News | AfCons also dug up a farm with a niece | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ‍ॅफकॉन्सने भाचीला हाताशी धरून आत्याचेही शेत खोदले

तहसीलदार, पोलिसात तक्रार, एक कोटीचे नुकसान ...

विद्यार्थीनींनो अशी करा स्वत:ची सुरक्षा ! - Marathi News | Students do this to protect themselves! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थीनींनो अशी करा स्वत:ची सुरक्षा !

जर आणि तुमचा आवाज हे तुमचे प्रभावी शस्त्र आहेत. ते २४ तास तुमच्या सोबत असतात. त्याचा योग्य पद्धतीने वापर करून स्वत:ची सुरक्षा स्वत:च करा, असा सल्ला वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना दिला. ...