लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहतूक नियमांचा भंग केल्यास आजपासून भरावा लागणार अधिक दंड - Marathi News | Additional penalties for violating traffic rules will be paid from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहतूक नियमांचा भंग केल्यास आजपासून भरावा लागणार अधिक दंड

वाहतुकीचे नियम मोडल्यास १ सप्टेंबरपासून दहापट अधिक दंड आकारला जाणार आहे. विशेषत:अल्पवयीन मुलामुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ...

पाडवा भोवला; १०० हून अधिक बसेस उभ्या: कंडक्टर व चालकांची सामूहिक दांडी - Marathi News | Padva Bhola; More than 100 buses stopped: The conductor and driver's absent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाडवा भोवला; १०० हून अधिक बसेस उभ्या: कंडक्टर व चालकांची सामूहिक दांडी

पोळ्याच्या पाडव्यामुळे महापालिकेच्या आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी शनिवारी सामूहिक रजा घेतल्याने १०० हून अधिक बसेस डेपोत उभ्या होत्या. ...

मेट्रो एसबीआय महाकार्ड व मोबाईल अ‍ॅप दाखल - Marathi News | Metro SBI Mahcard & Mobile App Filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो एसबीआय महाकार्ड व मोबाईल अ‍ॅप दाखल

नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये ऑनलाईन तिकिटांच्या खरेदीसाठी उपयुक्त एसबीआय महाकार्ड आणि मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार यांच्या हस्ते शनिवारी सीताबर्डी येथील इं ...

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या हिंगणा मार्गाचे लोकार्पण - Marathi News | Prime Minister inaugurates Metro's Hingna route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या हिंगणा मार्गाचे लोकार्पण

महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. ...

तान्हा पोळ्यात उत्साहात रंगले चिमुकले - Marathi News | In Tanha Pola enthusiasm children become colorful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तान्हा पोळ्यात उत्साहात रंगले चिमुकले

आकर्षक सजावट, भारतमाता, शेतकरी, महादेव, शिवाजी महाराज अशा वेशभूषा करून नटलेले बालगोपाल, आकर्षक डौलदार नंदीसोबत लावलेले सामाजिक संदेश, अशा उत्साहाच्या वातावरणात शहरात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. ...

भ्रष्टाचार, दहशतवाद अन् कलम ३७०चे बडगे ठरले आकर्षण - Marathi News | Corruption, terrorism and Section 370 have become attraction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भ्रष्टाचार, दहशतवाद अन् कलम ३७०चे बडगे ठरले आकर्षण

मारबत आणि बडग्या उत्सवात सहभागी होण्याची हौस सकाळपासून निर्माण झालेल्या दमटपणावर आणि त्यानंतर बरसलेल्या तुफान पावसावरही भारी पडली. देश-विदेशातील पाहुण्यांसह लाखाच्या घरात नागपूर व विदर्भातील नागरिकांनी या महोत्सवात जल्लोषात सहभाग घेतला. ...

दूध क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार : नितीन गडकरी - Marathi News | Milk revolution will stop farmers' suicide: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दूध क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार : नितीन गडकरी

दूध क्रांतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी सधन होऊन अर्थव्यवस्था विकसित होईल. त्यामुळे या भागातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...

‘वॉटर इमेज स्टाईल रायटिंग’मध्ये जुईने रोवला झेंडा - Marathi News | Jui set flags in 'Water Image Style Writing' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वॉटर इमेज स्टाईल रायटिंग’मध्ये जुईने रोवला झेंडा

वॉटर इमेज स्टाईल रायटिंग म्हणजे उलटी लिहिलेली अक्षरे पाण्यात सरळ दिसतात. यात जुईने इंग्रजी, हिंदी, मराठी अन् संस्कृतमध्ये सरळ अक्षरे उलटी लिहून विदर्भासह भारताचा नावलौकिक वाढविला आहे. ...

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील कामांना गती - Marathi News | Accelerate the work at the Gorewada International Zoo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील कामांना गती

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार येथील कामांना गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संग्रहालयातील विकास कामांची पाहणी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी केली. ...