लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Assembly Election 2019 : ईडी-सीडीचा आधार घेऊन भाजपाकडून मुस्कटदाबी : उदित राज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: BJP sidelined with ED-CD support: Udit Raj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ईडी-सीडीचा आधार घेऊन भाजपाकडून मुस्कटदाबी : उदित राज

विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांची 'ग्रॅन्ड हॅटट्रिक' रोखणे कठीण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Ground report: Chief Minister's 'grand hat-trick' difficult to prevent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांची 'ग्रॅन्ड हॅटट्रिक' रोखणे कठीण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा येथून १ लाखाहून अधिक मतांनी विजय व्हावा व मतदारसंघातून ‘ग्रॅन्ड हॅटट्रिक’ व्हावी यासाठी प्रचारयंत्रणा राबत आहे. ...

नागपुरातील कुख्यात आंबेकरच्या घरची झाडाझडती,सापडले तीन लाख - Marathi News | Notorious Ambekar's House search,found 3 Lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कुख्यात आंबेकरच्या घरची झाडाझडती,सापडले तीन लाख

एक कोटीची खंडणी मागणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या इतवारीतील घरझडतीत पोलिसांना केवळ तीन लाख रुपये मिळाले. ...

सुनील केदार यांना समन्स : अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय - Marathi News | Summons to Sunil Kedar: Additional Chief Judicial Magistrate's Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदार यांना समन्स : अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय

अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांच्या न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटी रुपयाच्या घोटाळा प्रकरणात माजी अध्यक्ष सुनील केदार व अन्य आरोपींना समन्स बजावला आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भातूनच जाणार मुख्यमंत्रिपदाचा मार्ग - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Chief Minister's way through Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भातूनच जाणार मुख्यमंत्रिपदाचा मार्ग

भाजप-सेना महायुतीकडून ‘अब की बार, २२० के पार’ असा नारा लावण्यात येतो आहे. हा आकडा गाठण्यात विदर्भातील जागांचा सर्वात मोठा वाटा राहणार आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : राहुल गांधी यांनी जाणून घेतली काँग्रेसची स्थिती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Rahul Gandhi known the status of Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : राहुल गांधी यांनी जाणून घेतली काँग्रेसची स्थिती

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस स्थानिक मुद्यांवरच निवडणूक लढणार : खरगे-थोरात यांचा दावा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Congress will contest elections on local issues: Kharge-Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस स्थानिक मुद्यांवरच निवडणूक लढणार : खरगे-थोरात यांचा दावा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रद ...

नागपुरातील धोकादायक खड्ड्यांच्या तक्रारीसाठी जीमेल, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर अकाऊंट - Marathi News | Gmail, WhatsApp, Twitter account for complaint of dangerous potholes in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील धोकादायक खड्ड्यांच्या तक्रारीसाठी जीमेल, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर अकाऊंट

धोकादायक खड्ड्यांसंदर्भात नागरिकांना लेखी तक्रारी नोंदवता याव्यात याकरिता पोलीस आयुक्तांनी जी-मेल (डीसीपीट्रॅफिकनागपूर अ‍ॅट जीमेल डॉट कॉम), व्हॉटस्अ‍ॅप (मोबाईल क्र. ९०११३८७१००) व ट्विटर (अ‍ॅट ट्रॅफिकएनजीपी) अकाऊंट सुरू केले आहे. ...

मनपा मुख्यालय परिसरात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस - Marathi News | Notice of suspension for 12 spitting staff at NMC Headquarters area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा मुख्यालय परिसरात थुंकणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस

सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालय परिसरातही उपद्रव शोध पथक थुंकणाऱ्यांवर कारवाई करत आहे. परिसर घाण करण्याच्या प्रकाराची आयुक्त अभिजित बांगर यांनी गंभीर दखल घेत १२ कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखव ...