माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतला घोटाळा उघडकीस येऊ नये यासाठी खोटे दस्तावेज तयार केले असा निष्कर्ष अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी नोंदवला. ...
विदर्भातील उध्वस्त पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गाडी रस्त्यात अडवून नागरिकांनी सोबत आणलेली खराब पिके त्यांना दाखविली. ...
शेतकरी अडचणीत आहेत, सरकारची स्थापना लवकरात लवकर व्हावी अशी मागणी काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. ...
‘माझी मेट्रो’चा आतापर्यंत एकच टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला असून सात महिन्यांतच दोन लाखांहून अधिक नागरिकांनी ‘मेट्रो’तून प्रवास केला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
पाणी वाचविण्याच्या उद्देशाने ग्रीन उपक्रमात वाहन धुण्याचे अनेक विभाग आहेत. त्यातील एक अनन्य विभाग म्हणजे वॉटरलेस वॉश. या अंतर्गत नागपूर महापालिकेची बस वॉशिंग करण्यात येत आहे. ...
मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यायालयात २५ कोटी रुपये जमा केले आहे. जमा करण्यात येणारी रक्कम ही महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला सोपविण्यात येईल. ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे गुरुवारी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू असताना पवार नागपुरात येत असल्याने राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही नागपुरात लोकांशी जुळलेल्या समस्या निकाली निघत नाही. मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्तात काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित होत नसल्याचे दिसून येत आहे. ...