विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही नागपुरात लोकांशी जुळलेल्या समस्या निकाली निघत नाही. मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्तात काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ यंदा शहराच्या चहू बाजूंना रंगणार आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रम शहराच्या प्रमुख स्थळांवर आयोजित करण्यात येत आहेत. ...
महाभारत या पौराणिक मालिकेत गाजलेली दुर्योधनाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक पुनित इस्सर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...
नागपूरचे महापौरपद आरक्षण खुल्या प्रवर्गात आल्याने सध्या दोन नावांची चर्चा रंगली आहे. सत्तापक्ष नेते संदीप जोशी व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे दोन्ही नेते महापौर पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. ...
पश्चिम नागपुरातील शेखू गँगला दारू तस्करीत मदत करून मालामाल बनणाऱ्या मद्य व्यापाऱ्यांवर पोलिसांची मेहेरनजर दिसून येत आहे. त्यामुळे यांना पोलिसांचे संरक्षण प्राप्त असल्याची चर्चा आहे. ...