गर्दी करू नका, अफवा पसरवू नका आणि काळजी घ्या, असे आवाहन करतानाच तसे नाही केले तर जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. ...
आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुणे आवश्यक आहेत. त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही. ...
‘कोरोना’चा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागपूर शहराच्या विविध शासकीय इमारतींमध्ये दीड हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
‘कोव्हीड-१९’ या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रक्तदान शिबिरे किंवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. ...
गाईच्या पंचगव्यापासून शरीराची क्षमता वाढते आणि आज जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूंपासून लांब राहता येते, असा दावा देवलापारच्या गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने केला आहे. ...
चित्रपटाची कथा शोभावी असे घटनाचक्र इराणमध्ये अडकलेल्या ४४ मुस्लिम बांधवांनी अनुभवले. अंधकारमय स्थितीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आले. ...