रोकड लुटण्याच्या इराद्याने पेट्रोल पंपावर दरोडा घालून एकाची हत्या करून दुसऱ्याला गंभीर जखमी करणारा खतरनाक गुन्हेगार सागर बावरी अजूनही फरार आहे. दरम्यान, कोणताही धागा हातात नसताना या प्रकरणाचा अवघ्या २४ तासात छडा लावून सहापैकी पाच आरोपींना अटक करण्याच ...
शहरातील केवळ काही वस्त्या वगळता इतर भागात कोरोना प्रादुर्भाव नाही. त्यामुळे या भागात उद्योगधंदे सुरू करून नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित होते. परंतु केवळ मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अट्टहासामुळे नागपूर शहर रेड झोनमध्ये सामील करण्यात आले. या नि ...
धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग १३ मधील ट्रस्ट ले- आऊट,अंबाझरी परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर २२ मे पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आला होता. या परिसरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचे रिपोर्टही निगेटिव्ह ...
उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांच ...
भरधाव ट्रेलरने धडक मारल्यामुळे ऑटोची मोडतोड होऊन चालकाचा मृत्यू झाला. तर ऑटोत बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात घडला. ...
रोजगाराच्या शोधात असलेल्या एका तरुणाला रोजगाराचे आमिष दाखवून एका महिलेने त्याच्याकडून २० हजार रुपये लंपास केले. २४ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२० या दरम्यान ही घटना घडली. ...
नागपूर शहरात ७ लाख ३१ हजार ४२१ मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून २०२०-२१ या वर्षात थकबाकीसह येणे वसुली ६७९.०४ कोटींची आहे. २०१९-२० या वर्षात ६ लाख ८४ हजार ७५० मालमत्ताधारकांकडून थकबाकीसह ५१४.७५ कोटींचा टॅक्स वसूल करावयाचा होता. परंतु गेल्या आर्थिक ...
केंद्र शासनामार्फत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण तीन भागात करण्यात येणार आहे. हे तीन भाग करताना या निधीचा २५ टक्के वाटा जिल्हा परिषदेलाही मिळावा, अशी विनंती जिल्हा परिषद शासनाला करणार आहे. ...
पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील दहाव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे ...