लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भातील १३,७३३ कोविड रुग्णांना दिली सेवा; १५१ रुग्णवाहिका रुग्णसेवेत - Marathi News | Services provided to 13,733 Kovid patients in Vidarbha; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील १३,७३३ कोविड रुग्णांना दिली सेवा; १५१ रुग्णवाहिका रुग्णसेवेत

'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस'च्या 'डायल १०८’ रुग्णवाहिकेने या दोन महिन्यात विदर्भातील १३ हजार ७३३ कोरोनाबाधितांसह, त्यांच्या संपर्कातील व संशयित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून देण्याची व बरे झाल्यानंतर घरीही सोडण्याची सेवा दिली आहे. ...

नवतपाचा कहर, नागपूर @ ४६.५ - Marathi News | Heat wave, Nagpur @ 46.5 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवतपाचा कहर, नागपूर @ ४६.५

दोन दिवसांपासून सुरू झालेला नवतपा नागपुरात चांगलाच कहर बरसायला लागला आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे. ...

अवैध नाश्ता, गुटखा, खर्रा विक्री सुरूच : आरपीएफ, रेल्वे प्रशासन गाफील - Marathi News | Illegal snacks, gutkha, kharra continue to be sold: RPF, railway administration oblivious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवैध नाश्ता, गुटखा, खर्रा विक्री सुरूच : आरपीएफ, रेल्वे प्रशासन गाफील

आऊटरवर श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या थांबल्यानंतर या गाड्यात पाणी, चहा, नाश्ता, भोजन, खर्रा आणि गुटख्याची विक्री होत असल्याची वार्ता ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. परंतु त्यानंतरही दुसऱ्या दिवशी ही विक्री सुरूच असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यक्षम ...

ईदला नमाज व इफ्तारसाठी एकत्र येऊ नका - Marathi News | Do not come together for Eid prayers and Iftar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईदला नमाज व इफ्तारसाठी एकत्र येऊ नका

रमजान महिन्यामध्ये तसेच रमजान ईद (ईद-उल-फित्र ) यानिमित्ताने मुस्लिम बांधव अधिक संख्येने एकत्र आल्यास कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता आहे. याचा विचार करता संसर ...

लॉकडाऊनमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : २० ई-तिकिटे केली जप्त - Marathi News | Black market of train tickets in lockdown: 20 e-tickets seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार : २० ई-तिकिटे केली जप्त

कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत राजधानी स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. १ जून पासून १०० जोडी रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केल्यामुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु झाला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने दलालांना अट ...

CoronaVirus in Nagpur : धारावी येथून दहेगावात पोहचला कोरोना - Marathi News | Corona Virus in Nagpur: Corona reached Dahegaon from Dharavi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : धारावी येथून दहेगावात पोहचला कोरोना

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईच्या धारावी येथून कोरोनाचा विषाणू नागपूरजवळील कोरोडी रोडवरील दहेगाव (रंगारी) येथे पोहचला. २५ वर्षीय पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण एका ट्रकमध्ये लपून आपल्या गावी आला. परंतु घरच्यांनी प्रवेश नाकारल्याने मेयोत दाखल झाला. या रु ...

नागपुरात लॉकडॉऊनचे उल्लंघन करणाऱ्या ९७२ वाहन चालकांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action taken against 972 drivers violating lockdown in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लॉकडॉऊनचे उल्लंघन करणाऱ्या ९७२ वाहन चालकांविरुद्ध कारवाई

विनाकारण शहरात फिरून कोरोना संसर्गाचा धोका वाढविणाºया ९९९ बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. त्यात ९७२ बेशिस्त वाहनचालक आणि २७ रिकामटेकड्या नागरिकांचाही समावेश आहे. ...

नागपुरात रेड झोनमध्ये सीआरपीएफ महिला कंपनीने सांभाळला मोर्चा - Marathi News | CRPF Women's Company manages Morcha in Red Zone in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेड झोनमध्ये सीआरपीएफ महिला कंपनीने सांभाळला मोर्चा

केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) महिला कंपनी शनिवारी नागपुरात दाखल झाली. ८४ अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असलेल्या या कंपनीने नागपुरातील रेड झोनमध्ये आजपासून मोर्चा सांभाळला आहे. ...

नागपूर ग्रामीण भागात टंचाई निवारण्यासाठी पहिल्यांदाच होणार बोअरवेलचे फ्लशिंग - Marathi News | Flushing of borewells for the first time to alleviate scarcity in rural Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण भागात टंचाई निवारण्यासाठी पहिल्यांदाच होणार बोअरवेलचे फ्लशिंग

ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. भूगर्भात पाणी असो किंवा नसो, बोअरवेल खोदणे हाच पर्याय पदाधिकाऱ्यांना दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेने ८६०० बोअरवेल खोदल्याची नोंद आहे. बोअरवेलमुळे भूगर्भातील पाणी साठा क ...