जळगाव-भुसावळ मार्गावर बिहारच्या एका मजूर जोडप्यासोबत ट्रकमध्ये घडलेला प्रसंग पहिला आणि त्यांच्या मनात प्रचंड दहशत पसरली. एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भीती ओळखली. पोलिसांच्या मदतीने माणुसकीचा मार्ग उभा करीत स्वत:च्या गाडीने त्यांना ...
गावच्या कामगार युवकांची चेन्नईमध्ये परवड चाललेली. मुरादाबादला राहणाऱ्या महम्मद अझीमचे मन द्रवले. त्याने रोजा सोडला. ट्रक घेऊन थेट चेन्नई गाठले अन् अडकलेल्या गावच्या ६५ कामगारांना घेऊन तो मुरादाबादकडे निघाला. रमझानच्या पवित्र महिन्यात हातून सत्कार्य घ ...
या महामारीच्या काळात दिवसरात्र बंदोबस्तात तैनात पोलिसांमध्येही भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नागपूर पोलीस विभागातर्फे करचार्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मोबाईल 'पोलीस फिव्हर क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. ...
विदर्भात उन्ह वाढत असताना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रविवारी पुन्हा ४१ रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या १२१६वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज पुन्हा अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ...
लॉकडाऊनमध्ये वस्त्र निर्मिती व्यवसायाला परवानगी नाकारणाऱ्या वादग्रस्त अधिसूचनांवर अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्या व्यावसायिकांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमान्य केली आहे. ...
शनिवारनंतर रविवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. रविवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. ...
संस्थात्मक अलगीकरणक कक्षात रुग्णसेवा देणारी एक महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात खळबळ उडाली. कोरोनाच्या दोन महिन्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहे. या रुग्णासह आणखी सहा रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ४२३ वर पोह ...
राज्यात कापसाची आधारभूत किंमत ५,४५० रुपये आहे. पण सरकारी कापसाची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचा कापूस शेतातच पडला आहे. याचा फायदा घेत खासगी खासगी जिनिंग व प्रेसिंगचे मालक शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. ...
बुटीबोरीत पहिल्यांदाच कोविड पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. येथील ५२ वर्षीय वडील व २५ वर्षीय मुलाला एम्सच्या कोविड वॉर्डात भरती करण्यात आले. या दोघांसह सहा रुग्णांची नोंद झाली. ...
लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. दोन वेळच्या जेवणासाठी अनेकांचा संघर्ष सुरू आहे. अशा अनेक कुटुंबांतील विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून परीक्षा देत असले तरी या वर्षी काहींना परीक्षेपासून वंचित राहावे ला ...