अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
यंदाच्या श्रीगणेशोत्सवाला ‘इको फ्रेण्डली’ स्पर्श देण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी संस्था, संघटना करत आहेत आणि त्याच हेतूने गर्दीत जाणे टाळणे, संसर्गाचा धोका परतविण्यासाठी ‘इको बाप्पा’ची संकल्पना पुढे येऊ लागली आहे. ...
आरोपी ट्रकचालकाची चौकशी सुरू ...
वंदना राजू मांगे यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी ट्रकचालकाची चौकशी सुरू आहे. ...
विदर्भात रोजच्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उच्चांक गाठला. सोमवारी ९९७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २३१०१ वर पोहचली असून मृतांची संख्या ५६६ झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने केलेली पाणी दरवाढ व यात आयुक्तांनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची आहे. यावर काँग्रेस ... ...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत. ...
दिलासा देण्यासाठी होत असलेल्या मंत्री, नेते, अधिकाऱ्यांची गर्दी, त्यानिमित्त होत असलेले फोटोसेशन कॅप्टन दीपक साठे यांच्या वृद्ध मातापित्यासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यांनी स्वत: त्याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. ...
दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात. ...
समीर खोडे यांनी अखिल भारतीय स्तरावर ५५१ वी रॅँक प्राप्त करीत यश मिळविले. विशेष म्हणजे त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात ही यशस्वी कामगिरी केली. ...
नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे. ...