Nagpur News विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला. ...
अपघात टाळण्यासाठी आणि झालेल्या अपघातानंतर जखमीला तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक प्रत्येक पोलीस ठाण्यात तयार करणार आहोत. ...
Nagpur News सर्पदंशाच्या घटनेनंतर काही तासांतच वैद्यकीय उपचार मिळविणे योग्य असते. अन्यथा प्राणावर बेतू शकते. असे असतानाही ग्रामीण भागात आजही विष उतरविण्याचा दावा केला जातो. ...
Nagpur News खासगी प्रवासी वाहतूकदार मनमानी भाडे आकारत आहे. आरटीओने याची दखल घेतली असून, प्रवाशांच्या सेवेकरिता वाहने उपलब्ध करून देण्यासाठी स्कूल बस, प्रवासी बस रस्त्यावर उतरविण्याच्या आरटीओ तयारीत आहे. ...
Nagpur News गावाखेड्यात पोहोचलेली एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ये-जा करणे अवघड झाले आहे. त्याचा फायदा खासगी वाहतूकदार भरपूर घेत आहेत. ...