लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुरू, शुक्र, शनि बघायचे तर रमन विज्ञान केंद्रात या; ग्रह, तारे पाहण्यासाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ - Marathi News | If you want to see Jupiter, Venus, Saturn, come to Raman Science Center; Star gazing party to see planets and stars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरू, शुक्र, शनि बघायचे तर रमन विज्ञान केंद्रात या; ग्रह, तारे पाहण्यासाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’

Nagpur News दिवाळीच्या सुट्ट्यात अंतराळाची सफर करायची आहे, आपल्यापासून लाखाे किलाेमीटरवर फिरणारे गुरू, शुक्र, शनि बघायचे आहेत तर रमन विज्ञान केंद्रात या. हाेय केंद्राने खास विद्यार्थ्यांसाठी ‘स्टार गेझिंग पार्टी’ अरेंज केली आहे. ...

भाजपकडून बावनकुळेंचे पुनर्वसन की कुकरेजांना संधी? काँग्रेसची भिस्त मुळकांवर - Marathi News | BJP to rehabilitate Bavankule or give opportunity to Kukrej? On the roots of Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपकडून बावनकुळेंचे पुनर्वसन की कुकरेजांना संधी? काँग्रेसची भिस्त मुळकांवर

Nagpur News गडकरी-फडणवीस यांची राज्यात मान उंचावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे तर गटबाजी विसरून एकत्र येत पदवीधरच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची काँग्रेस नेत्यांना संधी आहे. ...

अन् त्यांनी धावत्या ऑटोत केली लाखोंची चोरी, 'अशी' घडली घटना - Marathi News | woman loss worth 2 lakhs of jewellery while travelling in auto | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् त्यांनी धावत्या ऑटोत केली लाखोंची चोरी, 'अशी' घडली घटना

भाऊबिजेला निघालेल्या महिलेच्या पर्समधील पावणेदोन लाख रुपयांचे दागिने तीन चोरट्या महिलांनी धावत्या ऑटोत लंपास केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

बँकेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळले - Marathi News | man robbed lakhs of rupees by offering jobs to unemployed people in bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळले

बेरोजगारांना बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सदर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

'अनिल देशमुखांनी कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नये' - Marathi News | prakash ambedkar comment on anil deshmukh case and devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अनिल देशमुखांनी कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नये'

अनिल देशमुख हे एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी समोर आणावे आणि माफीचे साक्षीदार व्हावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

नागपूरचा रौनक साधवानी बनला ‘नंबर वन’ - Marathi News | Raunak Sadhwani became number one in under sixteen category in worldwide chess competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा रौनक साधवानी बनला ‘नंबर वन’

१६ वर्षे गटाच्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत प्रथम स्थान प्राप्त करत ऑरेंज सिटीचा पहिला ग्रँडमास्टर होण्याचा मान रौनक साधवानीने प्राप्त केला आहे. ...

पत्रकार सहनिवास परिसरातील नाल्यात मगरीचा मुक्काम! - Marathi News | Crocodile found in a drain at dharampeth near patrakar sahnivas area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्रकार सहनिवास परिसरातील नाल्यात मगरीचा मुक्काम!

धरमपेठमधील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये काही युवकांना एक मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करीत असताना आढळली. या युवकांनी मगरीचा व्हिडिओ काढून व्हायरल केला. ...

कसलीच तयारी नाही, अधिवेशन होणार का? - Marathi News | pre preparation work for winter assembly session Nagpur yet to start | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कसलीच तयारी नाही, अधिवेशन होणार का?

विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात आयोजित करण्याचे पूर्वीच जाहीर झालेले आहे. अधिवेशनासाठी केवळ महिना शिल्लक आहे. परंतु त्यादृष्टीने नागपुरात अद्याप कुठलीही तयारी दिसून येत नाही. ...

कोट्यवधीच्या सट्ट्याचे नेटवर्क ‘हेडक्वॉर्टर’मध्ये - Marathi News | Headquarters in haripatka area is the center of the gambling and cricket betting in cenral india | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोट्यवधीच्या सट्ट्याचे नेटवर्क ‘हेडक्वॉर्टर’मध्ये

उत्तर नागपूरच नव्हे तर मध्य भारतातील अनेक बुकींचा करोडोंच्या लेणदेणचा कारभार सध्या जरीपटक्यातील ‘हेडक्वार्टर’मधून सुरू असल्याचे समजते. पोलिसांनी कसून चाैकशी केल्यास सट्टेबाजीच्या रॅकेटचा धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. ...