लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
१० सिटर स्कूल व्हॅनमध्ये चक्क मेंढरांसारखे कोंबले ३१ विद्यार्थी; नागपूर येथील धक्कादायक प्रकार - Marathi News | 31 students crammed into a 10-seater school van in nagpur; School bus seized by 'RTO' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० सिटर स्कूल व्हॅनमध्ये चक्क मेंढरांसारखे कोंबले ३१ विद्यार्थी; नागपूर येथील धक्कादायक प्रकार

विद्यार्थ्यांना शाळेत सोडून आरटीओने केली कारवाई ...

रात्रभर गडगडाटासह झाेडपले, दिवसा उघडीप; नागपूरसह भंडारा, गाेंदिया, यवतमाळात धुवांधार - Marathi News | heavy rain with thunderstorm in vidarbha damages crops; rain-hit farmers stare damp Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रभर गडगडाटासह झाेडपले, दिवसा उघडीप; नागपूरसह भंडारा, गाेंदिया, यवतमाळात धुवांधार

१४ नंतरच मान्सून माघारी ...

३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका - Marathi News | Conduct a judicial inquiry into the starvation of 300 tribal citizens, PIL in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका

मागणीच्या वैधतेवर नोव्हेंबरमध्ये फैसला ...

दिवाळीत पहा खंडग्रास सूर्यग्रहण! पाहताना काळजी घ्या - Marathi News | In Diwali, watch the Khandgras solar eclipse! Be careful when viewing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत पहा खंडग्रास सूर्यग्रहण! पाहताना काळजी घ्या

Nagpur News यंदा दिवाळीत अंतराळातील घटनेचा अद्भूत याेग साधून आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टाेबर राेजी अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येणार असून त्यामुळे सूर्याचा काही भाग चंद्राद्वारे झाकला जाईल. ...

जन्मदात्या आईनेच केली ११ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या - Marathi News | The birth mother killed the 11-month-old baby | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मदात्या आईनेच केली ११ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या

पाण्याच्या टाकीत फेकले, टाकळघाटच्या शिक्षक काॅलनीतील घटना ...

मनपाचे अतिरिक्त आयुक्त मीना यांची बदली; अजय गुल्हाने यांची वर्णी - Marathi News | Transfer of Additional Municipal Commissioner Meena; Narrated by Ajay Gulhane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचे अतिरिक्त आयुक्त मीना यांची बदली; अजय गुल्हाने यांची वर्णी

Nagpur News नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांची ठाणे येथे आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे; तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हानेे यांना मीना यांच्या जागेवर पाठवण्यात आले आहे. ...

होमिओपॅथी डॉक्टरांची साडेचार कोटींनी फसवणूक - Marathi News | Homeopathy doctor cheated by four and a half crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होमिओपॅथी डॉक्टरांची साडेचार कोटींनी फसवणूक

Nagpur News एका होमिओपॅथी डॉक्टरांची साडेचार कोटींनी फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ...

दाभोलकर-पानसरेंचे मारेकरी मोकाट राहणार, गांधी पुन्हा पुन्हा मारले जाणार! - Marathi News | The killers of Dabholkar-Pansaren will remain free, Gandhi will be killed again and again! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाभोलकर-पानसरेंचे मारेकरी मोकाट राहणार, गांधी पुन्हा पुन्हा मारले जाणार!

Nagpur News दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्यासारख्या विचारकांचे मारेकरी कधीच सापडणार नाहीत आणि महात्मा गांधी वारंवार मारले जातील, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशिवार यांनी आज येथे केले. ...

दाभोळकर-पानसरेंचे मारेकरी मोकाट राहणार; गांधी पुन्हा पुन्हा मारले जाणार- सुरेश द्वादशिवार - Marathi News | The killers of Dabholkar-Pansare will remain free; Gandhi will be killed again and again - Suresh Dwadshiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाभोळकर-पानसरेंचे मारेकरी मोकाट राहणार; गांधी पुन्हा पुन्हा मारले जाणार- सुरेश द्वादशिवार

सर्व राजकीय पक्ष जातींच्याच उभ्या राहिल्या. त्यामुळे, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बोलणेच मुर्खपणाचे आहे.  ...