लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मद्यपींनी महिलांची छेडछाड केल्यास दहा वर्षे सक्तमजुरी - Marathi News | If alcoholic drunk women, ten years of forced labor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मद्यपींनी महिलांची छेडछाड केल्यास दहा वर्षे सक्तमजुरी

दारू पिऊन महिलांची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला सात ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद नवीन दारूबंदी कायद्यामध्ये केली आहे ...

वन कॉईन प्रकरणात अठरा जणांना अटक - Marathi News | Eighteen people arrested in the Van Koin case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन कॉईन प्रकरणात अठरा जणांना अटक

आंतरराष्ट्रीय स्तरावर आॅनलाइन गुंतवणूक करणाऱ्या वन कॉईन कंपनीच्या अठरा एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

विमानतळाचे टेक आॅफ लांबणीवर - Marathi News | The airport's take-off for a long time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमानतळाचे टेक आॅफ लांबणीवर

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी जी.व्ही.के. कंपनीची निविदा ग्राह्य धरण्यात आली आहे. ...

एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या - Marathi News | Dissent killing of marriage by unilateral love | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकतर्फी प्रेमातून विवाहितेची निर्घृण हत्या

एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेची युवकाने घरात घुसून निर्घृण हत्या केली. सोमवारी दुपारी दिव्यात हा थरार घडला. ...

दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष - Marathi News | Ten days of chimardis father only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

वसमत तालुक्यातील बोराळा येथे पुन्हा मुलगीच झाली म्हणून पित्याने अवघ्या १० दिवसांच्या चिमुरडीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

पिता-पुत्रासह चौघांना अटक - Marathi News | Four arrested with father-son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिता-पुत्रासह चौघांना अटक

विविध बँकांतून कोट्यवधींची कर्जे घेऊन २१०७ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी नाकोडा कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक बी.जी. जैन यांच्यासह ...

यादवला ३ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Yadav's 3-day police custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यादवला ३ दिवसांची पोलीस कोठडी

खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. अनिल यादव याला वसई न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दली आहे. ...

उन्हाची काहिली निमाली - Marathi News | Summertime Nimali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाची काहिली निमाली

राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून ...

मेट्रो-३च्या मंजुरीबाबत भूमिका स्पष्ट करा - Marathi News | Explain the role of Metro-3 approval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३च्या मंजुरीबाबत भूमिका स्पष्ट करा

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने (एमओईएफ) मेट्रो-३ प्रकल्पाला दिलेल्या मंजुरीबाबत मौन बाळगल्याने उच्च न्यायालयाने याबाबत एमओईएफला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश ...