लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विरोधकांचा संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरू - Marathi News | The third phase of the struggle to fight the opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांचा संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सुरू

राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर त्यांना वंदन करून विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज प्रारंभ झाला. ...

धक्कादायक…म्हणून दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष - Marathi News | Shocking ... as a ten-day-old little girl, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक…म्हणून दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

दहा दिवसाच्या चिमुरडीस विष पाजून फरार झालेल्या या नराधम बापाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. ...

नागपुरात माजी रणजीपटूची आत्महत्या - Marathi News | Former Ranji player commits suicide in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात माजी रणजीपटूची आत्महत्या

माजी रणजीपटू अमोल जिचकारने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली ...

आमिर खानचे पत्नीसह लातूरमध्ये पाण्यासाठी श्रमदान ! - Marathi News | Aamir Khan's wife with a wife in Latur! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमिर खानचे पत्नीसह लातूरमध्ये पाण्यासाठी श्रमदान !

लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी आणि तगरखेडा या दोन गावात पाणी चळवळीच्या कामासाठी श्रमदानाला पोहोचला आमिर खान. ...

स्टंटमॅनसाठी आता आरोग्य आणि अपघात विमा योजना - Marathi News | Now the Health and Accident Insurance Scheme for Stuntsman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्टंटमॅनसाठी आता आरोग्य आणि अपघात विमा योजना

अक्षय कुमारच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्ययही ब-याचदा आला आहे. ...

पुण्यातील टिंबर मार्टेकमध्ये लागलेल्या आगीत 40 घरं जळून खाक - Marathi News | At least 40 houses were burned in the fire in Timber Martke, Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील टिंबर मार्टेकमध्ये लागलेल्या आगीत 40 घरं जळून खाक

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 30 ते 40 घरं जळून खाक झाली असल्याची माहिती मिळाली आहे ...

मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंगला जामीन मंजूर - Marathi News | Sadhvi Pragya Singh granted bail in Malegaon bomb blast case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंगला जामीन मंजूर

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे ...

दरोडखोरांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Three youths of a single family die in robbery attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरोडखोरांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुण्याजवळील धामणे येथे शेतातील पडाळीवर शस्त्रांसहीत आलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

डॉ लकडावालांनी आम्हाला मूर्ख बनवलं, इमान अहमदच्या बहिणीचा आरोप - Marathi News | Dr. Lakdawala has fooled us, Iman Ahmed's sister is accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ लकडावालांनी आम्हाला मूर्ख बनवलं, इमान अहमदच्या बहिणीचा आरोप

जगातील सर्वांत लठ्ठ महिला म्हणून ओळखली जाणारी इजिप्तची इमान अहमद सध्या आजारी असून सैफी रुग्णालयाकडून तिची व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याचा आरोप तिच्या बहिणीकडून केला जात आहे ...