काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Maharashtra (Marathi News) एखाद्या रुग्णावर उपचार सुरु असताना त्याने उपचारास प्रतिसाद दिला नाही अन् रुग्ण दगावल्यास नातेवाईकांडून डॉक्टरांना मारहाण किंवा शिवीगाळ केली जाते. ...
आपली आई करणी करते या अंधश्रद्धेतून मुलानंच स्वतःच्या आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमधील ही धक्कादायक घटना आहे. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी आज वयाची 60 वर्ष पूर्ण करत आहेत. देशात आपला ठसा उमटवणा-या गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे ...
नाशिकमधील पळसे शिवारात दारणा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या चार मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...
महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांत प्रसिद्ध असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांवची जोगेश्वरी यात्रेत पारंपरिक मुकुट खेळवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ...
महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांत प्रसिद्ध असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांवची जोगेश्वरी यात्रेत पारंपरिक मुकुट खेळवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ...
भारतीय रेल्वेची आधुनिक ओळख बनत असलेली मुंबई-करमळी (गोवा) सुपरफास्ट "तेजस" एक्स्प्रेसमध्ये आता जेवणही पुरवण्यात येणार आहे. ...
येत्या 30 मे रोजी देशातील सगळे मेडिकल बंद असणार आहेत. ...
महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले आणि माझ्या आठवणीप्रमाणे सर्वात उशिरा मंत्रिमंडळात समावेश झालेले मंत्री म्हणजे नितीन गडकरी. ...
गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता. मात्र, २०१५ व २०१६ या वर्षातील आकडेवारीचा तौलनिक अभ्यास केला असता अपघातांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. ...