लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई विमानतळावरील एकाच धावपट्टीमुळे विकासदर घटला : मुख्यमंत्री - Marathi News | Due to the same runway on the Mumbai airport, the growth rate decreased: Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विमानतळावरील एकाच धावपट्टीमुळे विकासदर घटला : मुख्यमंत्री

मुंबई विमानतळावर एकच धावपट्टी असल्यामुळे येथे पर्यटक, प्रवासी कमी येतात. क्षमतेअभावी मोठी मागणी असूनही अनेक आंतराष्ट्रीय विमानांना मुंबई विमानतळावर उतरण्याची परवानगी देता येत नाही. ...

१५५ शेततळ्यांचे काम पूर्ण, शेतक-यांचा प्रतिसाद वाढला - Marathi News | 155 farming work completed, farmers' response increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५५ शेततळ्यांचे काम पूर्ण, शेतक-यांचा प्रतिसाद वाढला

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने किमान जमीन धारण क्षेत्राची अट शिथिल केल्याने शेतकºयांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात १५५ शेततळ ...

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा अध्यादेश जारी - Marathi News | Ordinance of 'My daughter Bhagyashree' scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा अध्यादेश जारी

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार रुपये आहे, अशा समाजातील सर्व घटकांना आता ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ मिळणार आहे. ...

पानसरे हत्या प्रकरण :पवार आणि अकोळकरवर १० लाखांचे बक्षीस, राज्य गृहविभागाची घोषणा - Marathi News | Pansare murder case: 10 lakh reward for Pawar and Akolkar, announcement of state home department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पानसरे हत्या प्रकरण :पवार आणि अकोळकरवर १० लाखांचे बक्षीस, राज्य गृहविभागाची घोषणा

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित असलेले फरार आरोपी सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. क-हाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) यांच्याबाबत ...

कांद्याला दोन हजारांचा भाव, येवल्यात विक्रम; अजून वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Prices of onions for two thousand; Yevliyat Vikram; The possibility of an increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याला दोन हजारांचा भाव, येवल्यात विक्रम; अजून वाढ होण्याची शक्यता

येथील बाजार समिती अंतर्गत येणाºया अंदरसूल बाजारात बुधवारी कांद्याला विक्रमी दोन हजार रुपये तर येवल्यात १,९०० रुपये भाव मिळाला. ...

सक्तीच्या खात्याबद्दल एअरटेल बँकेची माफी - Marathi News | Airtel Bank apology for compulsory account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सक्तीच्या खात्याबद्दल एअरटेल बँकेची माफी

एअरटेलचा मोबाइल क्रमांक ‘आधार’शी लिंक करताच न मागता बचत खाते गळ््यात मारल्याबद्दल एअरटेल पेमेंट बँकेने गोपाळ महादेव जोग या मुंबईतील ग्राहकाची माफी मागितली ...

शासनाचा नवा प्रस्ताव : प्रकल्प अधिकारीपदावर आता एमबीबीएस डॉक्टर - Marathi News | Government's new proposal: Project Officer now MBBS doctor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाचा नवा प्रस्ताव : प्रकल्प अधिकारीपदावर आता एमबीबीएस डॉक्टर

बालकांचे कुपोषण निर्मूलन करण्यात राज्य शासन कमी पडत असल्याने महिला बालकल्याण विभागात बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर आता थेट एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांचीच नियुक्ती करण्याचा विचार राज्य शासनाने सुरू केला आहे. ...

‘मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर उत्तर द्या’ - Marathi News | Answer the misdeed in mid-day meal scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर उत्तर द्या’

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर २५ आॅगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

‘ट्विन टॉवर’मुळे प्रकाश मेहता अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्क - Marathi News | Prakash Mehta's troubles in 'Twin Towers': Lokmat News Network | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ट्विन टॉवर’मुळे प्रकाश मेहता अडचणीत लोकमत न्यूज नेटवर्क

ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाउंड येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून उभ्या राहिलेल्या दोन गगनचुंबी इमारतींनी, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. ...