आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बालकांचे कुपोषण निर्मूलन करण्यात राज्य शासन कमी पडत असल्याने महिला बालकल्याण विभागात बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर आता थेट एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टरांचीच नियुक्ती करण्याचा विचार राज्य शासनाने सुरू केला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून मध्यान्ह भोजन योजनेतील गैरव्यवहारावर २५ आॅगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाउंड येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून उभ्या राहिलेल्या दोन गगनचुंबी इमारतींनी, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. ...
दक्षिण एक्स्प्रेसमधून होणाºया विषारी सपाची तस्करी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली. या सापाच्या विषाची किंमत बाजारात २० लाखावर असल्याचे सर्पमित्र, वन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. ...