लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे, स्थानिकांचं देवाकडे साकडं - Marathi News | Let the rain in the rainy areas of Nagpur prevail, let the locals go to God | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरातील धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे, स्थानिकांचं देवाकडे साकडं

पावसानं दडी दिल्यानं नागपुरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे ‘देवा धानपट्ट्यात दमदार पाऊस पडू दे’असे साकडे ते घालत आहेत. ...

सोयाबीनवर चक्रीभुंगा तर कपाशीवर बोंडअळी - Marathi News | Soyabean crisp, and cotton bundlow on cotton | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सोयाबीनवर चक्रीभुंगा तर कपाशीवर बोंडअळी

यंदा मान्सून सक्रीय असून पाऊस चांगला येईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. ...

शासन व पोलिसांच्या जाचामुळे साऊंड व्यावसायिकांची उपासमार - Marathi News | The famine of sound professionals due to government and police investigation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासन व पोलिसांच्या जाचामुळे साऊंड व्यावसायिकांची उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सामूहिक लाऊड स्पीकर व संबंधित व्यावसायिकांना पोलिसांकडून नाहक त्रास होत आहे. शिवाय विविध नियमांमुळे व्यवसायच संकटात आल्याने या व्यावसायिकांची उपासमार होत आहे. याचा व्यावसायिकांनी राज्यभर निषेध नोंदविला असून कार्यवाहीची ...

म्हणून पिंपरी चिंचवड मनपाचे 300 कोटी रुपये वाचले - मुख्यमंत्री   - Marathi News | Therefore, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has read about 300 crores - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणून पिंपरी चिंचवड मनपाचे 300 कोटी रुपये वाचले - मुख्यमंत्री  

पिंपरी चिंचडव महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून न केलेल्या कामांची बिले रोखल्यामुळे महापालिकेचे 300 कोटी रुपये वाचले आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरीत व्यक्त केले.  ...

वनविभागाची वन्यप्राणी संरक्षणार्थ रंगीत तालीम - Marathi News | Colored training for wildlife protection | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वनविभागाची वन्यप्राणी संरक्षणार्थ रंगीत तालीम

स्थानिक जामठा शिवारातील झुडपी जंगल सर्व्हे क्र. ८७ ला लागून असलेल्या एका शेतात जिवंत विद्युत वाहिणीचा धक्का लागून ...

पालकांनो... मुलांवर लक्ष ठेवा - Marathi News | Parents ... keep an eye on children | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालकांनो... मुलांवर लक्ष ठेवा

मुलं सकाळी तयारी करून घरून कॉलेजकरिता निघतो, असे सांगून जातात. खरच यातील काही मुले कॉलेजात जातात .... ...

लग्न मंडपातच 27 वर्षीय नवरदेवाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Death of 27-year-old Narvadev's heart attack at the marriage ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्न मंडपातच 27 वर्षीय नवरदेवाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 लग्नाच्या मंडपातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मिरजेत घडली ...

कोºया सातबारासाठी सोमवारी आंदोलन - Marathi News | Movement on Monday for the seventh consecutive year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोºया सातबारासाठी सोमवारी आंदोलन

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी ...... ...

अंगावर दगड टाकून पत्नीचा निर्घृण खून - Marathi News | Throwing stones at his wife and killing his wife | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंगावर दगड टाकून पत्नीचा निर्घृण खून

मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर दगड टाकून पतीने खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर पती घटनास्थळावरून पसार झाला. ...