लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी - Marathi News | Three more victims of Penganga river bridge | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी

विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी.... ...

तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था - Marathi News | Distress of Taluka Sports Complex | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था

विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सुसज्ज असे तालुका क्रीडा संकुल शासनाने मंजुर केले. ...

कडवे प्रवचनच्या नवव्या भागाचे प्रकाशन - Marathi News |  The ninth part of the Kadve discourse was published | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कडवे प्रवचनच्या नवव्या भागाचे प्रकाशन

वाघापूर येथील दिगंबर महावीर मंदिरात मुनिश्री तरुणसागर महाराज यांच्या कडवे प्रवचनाच्या नवव्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. ...

जवाहरलाल दर्डा स्कूल, यवतमाळ - Marathi News | Jawaharlal Darda School, Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जवाहरलाल दर्डा स्कूल, यवतमाळ

येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम शाळेत पोळा हा सण साजरा करण्यात आला. ...

हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात - Marathi News | Crop hazard on thousands of hectares | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात

गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला. ...

पारवा येथे जलतनाआड सागवान तस्करी - Marathi News | Jalwa in Pewa and Savagawa smuggling | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पारवा येथे जलतनाआड सागवान तस्करी

जलतनाआड वाहतूक केले जाणारे ५४ हजारांचे सागवान गुरुवारी रात्री येथे पकडण्यात आले. पारवा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या चमूने ही कारवाई केली. ...

आमच्या मुलांचा मोबाईल तपासून द्या ! - Marathi News | Check out our kids' mobile! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमच्या मुलांचा मोबाईल तपासून द्या !

जिल्ह्याच्या खेड्यापाड्यांपर्यंत लहानमोठ्यांच्या हाती पोहोचलेल्या मोबाईलने आता स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्याला सुरूंग लावला आहे. ...

राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन - Marathi News | Arrival of Ganapati Bappa at the Political Leaders' House | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाही बरसला, दुपारी चारपर्यंत 60 मिमी पाऊस - Marathi News | Varunaraja also has a rain shower of up to 60 mm in the afternoon till the arrival of Ganapati Bappa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाही बरसला, दुपारी चारपर्यंत 60 मिमी पाऊस

मुंबईत आज सर्वत्र गणेशचतुर्थीचा उत्साह असताना सोबतीला पाऊसही होता. श्रीगणेशाच्या आगमनासह शुक्रवारी मुंबईत पावसाच्या जोरदार सरीही कोसळल्या. ...