जवळपास २७ महिन्यानंतर अर्थात शनिवार ३० सप्टेंबर दसºयाला मेट्रो रेल्वे रुळावर धावणार आहे. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी मिहान डेपो (मिहान), वर्धा रोड येथे ... ...
नागरिकांना अद्यावत आणि सुरळीत आरोग्य सेवा पुरविण्याकरिता वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यस्तरीय नॅक्स पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिल्ह्याचे आरोग्य आरोग्य अधिकारी आणि विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी स्वीकारला. ...
जिल्हा लोकजनशक्ती पक्षाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. ...
आज आपण २१ व्या शतकात आहोत. अनेक युगे बदलली. अनेक परिवर्तने व स्थित्यंतरे झालीत. परंतु भारतामध्ये आजही स्त्री-पुरूष समानता या विषयावर चर्चा करावी लागते. ...
चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी- वाकडी हा मार्ग पूर्णपणे उखडला असून गिट्टी बाहेर पडली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये- जा करणाºया नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गडचिरोलीत १४२ भूखंड देण्यात आलेले आहेत. त्यांना रमाई व शबरी घरकूल योजनेतून प्राधान्याने घरे द्यावी, जेणेकरून इतरांना आत्मसमर्पणाची प्रेरणा मिळेल,..... ...
राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे ... ...
अहेरीतील दसरा उत्सव पाहण्यासाठी शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पालखीतून स्वार होऊन आलापल्ली मार्गावरील मामा तलावावर जाऊन पूजन केले. ...