दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातून अवैध दारू पुरवठा सुरू आहे. काल गुरूवारला रात्री आणि आज शुक्रवारला केलेल्या दोन कारवाईत अनुक्रमे १.२६ लाख रूपयांची देशी दारू तर..... ...
पवनी ऐतिहासिक वास्तू व मोठ्या संख्येने मंदिर असलेले शहर आहे. कित्येक मंदिर परिसरात मोकळी जागा उपलब्ध आहे. चंडिका मंदिर परिसरात टेकडी आहे, अशीच नगराचे तिन्ही बाजूला आहे. ...
कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे. ...
शहर आणि जिल्ह्याच्या विकासकामांचा ध्यास घेतलेले माजी खासदार तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा दसºयाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात आले आहेत. ...
विद्यार्थ्यांनी गणवेशाच्या ४०० रुपयांसाठी उघडलेल्या बँक खात्यालाही ‘मिनिमम बॅलेन्स’ ठेवण्याची अट लावण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताचे कात्रण घेऊन ..... ...
दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे. ...
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत्युमुखी प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना असून, त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ...