राज्यात आणि केंद्रातील सत्तेत शिवसेना जरूर सहभागी आहे, पण जनतेच्या वेदनांवर किमान फुंकर घालण्याइतपतही सत्तेचा उपयोग नसेल व महागाईपासून बेरोजगारीपर्यंतच्या वणव्यात जनतेची होरपळ तशीच सुरू राहणार असेल तर सत्तेचा गळफास संवेदनशील नेत्यांचा श्वास गुदमरून ट ...
सीतेचे हरण करणा-या लंकाधीश रावणाच्या पुतळ्याचे दस-याच्या दिवशी देशभर दहन करण्यात येते. मात्र दुसरीकडे याच राजा रावणाच्या शौर्याची गाथा गाऊन पूजन करण्याची परंपरा जिल्ह्यातील काही गावांत जोपासली जाते. ...
कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने शुक्रवारी खरी ठरली. ...
गर्दी रोजच्यासारखीच होती...त्यातच कोसळणारा पाऊस. पण हातात छत्री नाही. म्हणून पाऊस थांबण्याची वाट बघत पुलावर उभी होते. काही क्षणांतच गर्दीचा लोंढा कधी अंगावर आला कळलंच नाही... ...
पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर शुक्रवारी मृत्यूने थैमान घातले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मागणीनुसार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी परळ टर्मिनसबाबत पत्रव्यवहार केला होता. ...
दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच दुर्घटनेचे व्हिडीओ, फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर ही दुर्दैवी घटना ट्रेंडिंगमध्ये होती. ...
केवळ पादचारी पूलच नव्हे, तर मुंबईतील अनेक स्थानकांतील अरुंद जिन्यांमुळेही चेंगराचेंगरी होण्याची भीती टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने केलेल्या अभ्यास अहवालात व्यक्त केली होती. ...
गिरणगाव उद्ध्वस्त झाल्यानंतर एकविसाव्या शतकात या भागात झपाट्याने बदल होऊन त्याचे रूपांतर सेवा क्षेत्रात झाले. दादरपासून लालबाग, परळ, वरळीमध्ये मॉल, टॉवर उभे राहिले. ...
शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी सायंकाळी ६ वाजता शिवाजी पार्कवर होणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सरकारमधून बाहेर पडण्याबाबत कोणती भूमिका घेतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. ...