कल्याणमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेल्या ताजमुल शेख आणि युनूस शेख या दोघांनी पश्चिम बंगालमधून कल्याणमध्ये कामासाठी आलेल्या एका विवाहितेला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलल्याचा प्रकार बीड शहर पोलिसांनी उघड केला आहे. कल्याणमध्ये एका खु ...
वरुर ते विरुर (स्टे.) हा तेलंगणा राज्याकडे जाणारा राज्य मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे जीवघेणा ठरला आहे. ...
रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले. ...
राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाअंतर्गत जिल्हा मुख्यालयासह अन्य बसस्थानकातील स्वच्छता करण्याची मोहीम महात्मा गांधी जयंती दिनी राबविण्यात आली. ...
इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा डॉक्टरांच्या न्याय मागण्यांकरिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण २ आॅक्टोबरला पवनी येथील गांधी चौकात करण्यात आले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. ...