दोन्ही किडन्या निकामी झालेल्या व हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बहिणीवरील उपचारासाठी भावाने कर्ज काढून उपचार केले, परंतु उपचाराचा खर्च वाढतच गेल्याने भाऊच कर्जबाजारी झाला.... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला. ...
प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाºया टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. रविवारी आरपीएफने केलेल्या कारवाईत चोरीचे ४.७३ लाखाचे ३८ मोबाईलसह एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली .... ...
जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयाला प्रत्येकी दहा हजारांची मदत आणि गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी राष्टÑवादी काँग्रेस स्वीकारत असल्याची हमी ... ...
येथील सुराणा भवनमध्ये शनिवारी शेतकरी मिशनच्या पुढाकाराने व केळापुर तालुका कृषी सहायक संघटना प्रगतीशील शेतकरी व समाजसेवक काशिनाथ मिलमिले, बायर क्रॉप सायन्स ली. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाºया मध्यान्ह भोजनासाठी लागणारे इंधन, भाजीपाला व सकस आहाराचे देयक तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधनाचे ८८ लाख रुपये थकले आहे. ...