अत्याधुनिक सुरेश भट सभागृहामुळे नागपूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. या प्रकल्पावर ७८ कोटींंचा खर्च झाला आहे. वैभव कायम ठेवण्यासाठी सभागृहाची व्यवस्थित देखभाल करावी लागले. ...
मुंबई : वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून, ८१९ घरांसाठी अखेरपर्यंत ७८ हजार ६७४ अर्ज दाखल झाले आहेत. ...
उत्तर नागपुरातील पाणी टंचाईबद्दल युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर नागपुरातील पॉवर ग्रीड चौकातून ओसीडब्ल्यूच्या कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढून ओसीडब्ल्यू कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
कर्तव्यदक्षता बाळगून अपघात टाळणाºया रेल्वे कर्मचाºयांचा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली. ...
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण महाविद्यालयांची संलग्नता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून काढण्यात येणार आहे. ...
सोयाबीनला नाफेडतर्फे ३०५० रुपये हमीभाव तर व्यापारी २३०० ते २५०० रुपये भाव देत आहे. या भेदभावामुळे वर्धा बाजार समितीत सोयाबीन आणलेले शेतकरी संतप्त झाले. ...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनाकडे अहवाल क्र. ४९ सादर केला. त्या अहवालात राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्यात आले; पण यात राज्यातील ‘कुणबी’ जातीचा उल्लेख नाही. ...