लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
झाडीपट्टीतील नाट्य कंपन्या नाटकासाठी सज्ज - Marathi News | The shrimp drama companies are ready for play | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :झाडीपट्टीतील नाट्य कंपन्या नाटकासाठी सज्ज

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांना ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळखल्या जाते. या भागात पूर्वापार काळापासून नाट्य परंपरा असून येथील लोकही नाट्यवेडे आहेत. ...

बांधकामाच्या तीन महिन्यातच पडले राज्य मार्गावर खड्डे - Marathi News | Three months after the construction of the pavement on the state road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बांधकामाच्या तीन महिन्यातच पडले राज्य मार्गावर खड्डे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१५-१६ अंतर्गत राज्यमार्ग ३६१ ते बोरी, जांभोरा, एलकाझरी, केसलवाडा सुमारे १०.४३० किमी लांबीच्या रस्त्याची दर्जोन्नतीचे काम पूर्ण करण्यात आले. ...

रामपूर-आंबगड पुलाला भगदाड - Marathi News | Rampur-Ambgad bridge breakthrough | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रामपूर-आंबगड पुलाला भगदाड

रस्ते गावांना जोडतात. ग्रामीण रस्ते दर्जात्मक असावे याकरीता शासन प्रयत्नशील आहे. रामपूर ते आंबागड गावादरम्यान रस्त्यावरील पूलाला मोठे भगदाड पडले आहे. ...

विकास करु या गावाचा, दिवा लावू या ज्ञानाचा ! - Marathi News | Develop this village, put a lamp on it's knowledge! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विकास करु या गावाचा, दिवा लावू या ज्ञानाचा !

ग्रामीण भागातील कलावंत दंडार, तमाशा, नवटंकी नाटीका या लोककलेचा आजही सन्मान करतात. या कलावंत मंडळींनी लोककला जीवंत ठेवली आहे. ...

पंतप्रधान कार्यालयाने घेतली शेतकरी कर्जमाफीमधील घोळाची गंभीर दखल - Marathi News | The Prime Minister's Office took serious note of the misuse of the farmers' debt waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान कार्यालयाने घेतली शेतकरी कर्जमाफीमधील घोळाची गंभीर दखल

 राज्यात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये झालेल्या गोंधळाची गंभीर दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. ...

स्थापत्य अभियंत्याला न्यायालयाची ‘शो कॉज’ - Marathi News | Architect's Engineer's Court 'Show Cause' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्थापत्य अभियंत्याला न्यायालयाची ‘शो कॉज’

स्थानिक सहदिवाणी न्यायालयाने महापालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात आपणाविरुद्ध फौजदारी कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. ...

सोयाबीन अनुदानाचे १२ कोटी उपलब्ध - Marathi News | 12 million soybean granaries available | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोयाबीन अनुदानाचे १२ कोटी उपलब्ध

मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने १० जानेवारी २०१७ ला घेतला होता. ...

सहआयुक्तांना बेशरमचे रोपटे भेट - Marathi News | Co-auctioneers visit besharam saplings | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहआयुक्तांना बेशरमचे रोपटे भेट

शहरात मोठ्या प्रमाणात गुटखाविक्री होत असल्याने संतापलेल्या युवा सेनेने शुक्रवारी एफडीएच्या कार्यालयात जाऊन सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांना बेशरमचे रोपटे भेट दिले. ...

देवमाळीच्या गणेश मंगलम्वर कारवाई केव्हा? - Marathi News | When the action taken at Ganeshmani Ganeshmala temple? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवमाळीच्या गणेश मंगलम्वर कारवाई केव्हा?

परतवाडा नजीकच्या देवमाळी ग्रामसभेत येथील गणेश मंगल कार्यालयाचे बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवत ते बंद करण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वी सर्वानुमते घेण्यात आला. ...