लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांपूर्वीचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. फ्रान्सच्या डॅस्कॉल्ट एव्हिएशनच्या राफेल फायटर जेट विमानाचे सुटे भाग आणि याच कंपनीची फाल्कन बिझनेस विमाने मिहानमधील धीरुभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये तयार होतील. अनिल ...
शहरातील रामदासपेठ हा मेडिकल हब म्हणून ओळखला जाणारा परिसर. विदर्भच नाही तर संपूर्ण मध्य भारतातून येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णवाहिकांची वर्दळ या भागात असते. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने दक्षिण एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून २ लाख १२ हजार २८० रुपये किमतीचा २१ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. ...
समाजसेवेचे सोंग करणारे अनेक आहेत. अशा सोंगाड्यांच्या सोंगात मात्र खºया कार्यकर्त्यांचे कार्य दुर्लक्षित केले जाते. सेलू येथील एक आॅटोचालक असेच कार्य करून खरा स्वच्छतादूत ठरला आहे. ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत अनेक त्रुट्या आहेत. त्या दूर करण्यासाठी व कर्जमाफीसाठी पात्र ठरणारा एकही शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ... ...
खरीप हंगाम आटोपताच शेतकºयाने रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. या वर्षी वर्धा जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवर रबी पिकाची लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. ...
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. त्यामुळे डांर्गोली येथे या वैनगंगा नदीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून.... ...