लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

'ही' आहेत केसगळतीची मुख्य कारणं; जाणून घ्या त्यावरील उपाय - Marathi News | These are the causes and solutions for hair loss or hair fall | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'ही' आहेत केसगळतीची मुख्य कारणं; जाणून घ्या त्यावरील उपाय

आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. ...

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे 'या' आजारांचा धोका अधिक - Marathi News | Vitamin b12 deficiency health conditions like diabetes and celiac disease can be reason of vitamin b12 deficiency | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे 'या' आजारांचा धोका अधिक

व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचं सर्वात पहिलं लक्षणं म्हणजे, थकवा आणि अस्वस्थता. ...

लैंगिक जीवन : 'हे' गैरसमज ठरतात तुमच्या परमोच्च आनंदाच्या मार्गातील अडथळा! - Marathi News | Leave these worries for healthy sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'हे' गैरसमज ठरतात तुमच्या परमोच्च आनंदाच्या मार्गातील अडथळा!

लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे आज अनेक लोक लैगिक जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या गैरसमजांवर विश्वास ठेवतात. यात जास्त प्रमाण हे पुरूषांचं असतं. ...

वयाच्या तिशीतही दिसाल तरूण; फक्त वापरा 'हा' एक फेसमास्क - Marathi News | Homemade activated charcoal face mask and her benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वयाच्या तिशीतही दिसाल तरूण; फक्त वापरा 'हा' एक फेसमास्क

जसजसं वय वाढत जातं तसतसं त्वचेचं तारूण्य लोप पावतं आणि चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. बऱ्याचदा तर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. ...