देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत आहे. तसेच देशातील कोरोनाचा फैलाव आता केवळ काही राज्यांपुरता मर्यादित झाला आहे, कंटेन्मेंट झोनबाबत जो निर्णय घेण्यात आला तो यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे, असे केंद्र सरकारने सांगितले. ...
कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता. ...
राज्यातील सुमारे ४ हजारांपेक्षा कमी कोरोनाग्रस्त रुग्णांवर आतापर्यंत १६,७२० रेमडेसिवीरचा वापर झाला. ११,८३५ टोसिलीझूमॅब इंजेक्शन १० हजारपेक्षा कमी रुग्णांना दिली. ...
लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शादी डॉट कॉम या वेबसाईटवर अशाचप्रकारे जाळे टाकण्यात येत आहे. प्रेम आणि विश्वासाऐवजी कौमार्यावरून लोकांना आकर्षित करण्याचा गोरखधंदाच उघडण्यात आला आहे. या वर टीकाही होऊ लागली आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : भारतात एकूण कोरोना रुग्ण 9,06,752 असून त्यातील 5,71,460 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.02% आहे. ...