ठाण्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून प्रत्येक रु ग्णाचे बिल काटेकोरपणे तपासून जादा आकारलेले पैसे रु ग्णांना परत मिळवून द्यावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. ...
केवळ हॉटस्पॉटच्या परिसरात ठाणे महापालिका प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी ५० कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक भल्या पहाटे २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत ...
नियमाप्रमाणे ताबडतोब स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी हणमंत जगदाळे, नम्रता कोळी आणि विक्र ांत चव्हाण आदी पाच सदस्यांनी सभापती राम रेपाळे यांच्याकडे केली आहे ...
इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष कदम यांची २०२० ते २०२२ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. कदम यांनी कोरोनाच्या लढयात झोकून देऊन रुग्णसेवा केली. स्वत:ही बाधित झाल्यानंतर त्यांनी को ...
ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल एक हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम असून प्रकृती सुधारल्यामुळे घरी परतणाऱ्या रुग्णांसह पालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. ...
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली होती. असाच प्रकार आता भारतात घडला आहे. झारखंडच्या कोळशाची राजधानी असलेल्या धनबादमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. ...
CoronaVirus News : या पेशी दोन प्रकारे तयार होत असतात. एका प्रकारे व्हायरसपासून बचावाचे काम होते. तर दुसऱ्या पेशी व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. अशा पेशींना किलर सेल्स असं सुद्धा म्हणतात. ...
CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस कोणकोणत्या माध्यमातून पसरू शकतो याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले की, सहा प्रकारे कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं. ...