संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात लस शोधण्यासाठी सध्या जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, कोरोना विरोधात लस शोधून काढण्यात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने बाजी मारली असून, ऑक्सफर्डने विकसित केलेली लस ही कोरोनाविरोधात परिणा ...
केवळ कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी सध्या ठाणे महापालिकेने कडक निर्बंध ठेवले आहेत. अन्यत्र लॉकडाऊन शिथिल केले आहे. तरीही भल्या पहाटे पासूनच लॉकडाऊनचे नियम तुडविणाºया भाजी विक्रेते तसेच अन्य २५० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण ...
सोमवारी ठाणे जिल्हयात एक हजार ५८५ रुग्ण कोरोनामुळे बाधित झाले. तर ३५ जणांचा यात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६९ हजार १९० तर मृतांची संख्या एक हजार ९२७ इतकी झाली आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचे उपचार करण्यासाठी जोपर्यंत कोणतीही लस किंवा औषध मिळत नाही तोपर्यंत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ...