इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला खामेनेई आणि इतर वरिष्ठ अधिकारी ठार झाल्यानंतर लारिजानी प्रत्यक्षात देशाची सुत्रे हाताळत असल्याचे मानले जात होते. तर सोलेमानी अस्वस्थ इराणमध्ये देशांतर्गत कायदा-सुव्यवस्थेची सूत्रे सांभाळत होते. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीची परीक्षा सुरू असून बुधवारी, १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा शेवटचा पेपर आहे. तत्पूर्वी मंगळवारी प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याने बोर्ड कस्टडीच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. ...
Ahilyanagar Acid Attack on School Girl: पीडित मुलगी कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील एका खेडेगावात शिक्षण घेते. ती नातेवाईकाच्या घरी राहते. दुपारी ती शाळेतून सायकलवर घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे ती जोर ...
२०२७ चा फुटबॉल विश्वचषक, २०२८ ला लॉस एंजिलिस ऑलिम्पिक आणि २०३४ ला हिवाळी ऑलिम्पिक अमेरिकेत होत आहेत. ट्रम्प यांच्याआधीचे ज्यो बायडेन प्रशासन आणि अमेरिकेची डोपिंगविरोधी संस्था वाडाच्या विरोधात राहिली आहे. ...
America Israel Iran War Updates: मध्य पूर्वेमधील युद्ध आता एका अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. अमेरिका- इस्रायल आणि इराणवर यांच्यातील सुरू झालेल्या या युद्धात आता जागतिक राजकारणाचे समीकरण बदलताना दिसत आहे. ...
जुन्नर जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरती असणार्या अतिशय दुर्गम भागातून रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिमुकल्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत ...
Leopard In Goregaon: मुंबई -गोरेगाव पूर्व संकल्प सहनिवास आणि रहेजा हाईट्स मध्ये गेले २-३ दिवस बिबट्याचा वावर वाढल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ...