लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अशोक खरात प्रकरण चाकणकरांना नडणार? प्रफुल पटेलांचे कारवाईचे संकेत; म्हणाले, "अनेकांचे फोटो..." - Marathi News | Praful Patel Breaks Silence on Rupali Chakankar Links to Accused Ashok Kharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक खरात प्रकरण चाकणकरांना नडणार? प्रफुल पटेलांचे कारवाईचे संकेत; म्हणाले, "अनेकांचे फोटो..."

Praful Patel on Ashok Kharat: नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर ... ...

अरे बापरे! नदीत सापडला तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब, बॉम्ब स्क्वॉडही मागे हटलं, आता लष्कराला करणार पाचारण    - Marathi News | Oh my god! A bomb weighing 226 kg was found in the river, the bomb squad also retreated, now the army will be called in. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे! नदीत सापडला तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब, बॉम्ब स्क्वॉडही मागे हटलं, आता...

Bomb Found In River News: झारखंडमधील जमशेदपूर जिल्ह्यातील बहरागोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वर्णरेखा नदीमध्ये तब्बल २२६ किलो वजनाचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात चंदन चोरीचा प्रयत्न; झाडे कापून नेण्याचा डाव उधळला, चोरटे पसार - Marathi News | Attempt to steal sandalwood from Rajiv Gandhi Zoological Park; Plan to cut down trees foiled, thieves escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजीव गांधी प्राणी संग्रहालयात चंदन चोरीचा प्रयत्न; झाडे कापून नेण्याचा डाव उधळला, चोरटे पसार

यापूर्वीही प्राणी संग्रहालया च्या आवारातून चंदनाची झाडे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला ...

भारतात युद्ध रोखण्याची आणि संपूर्ण जगाला एकजूट करण्याची शक्ती; मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य - Marathi News | India has the power to unite the entire world and stop war- Mohan Bhagwat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतात युद्ध रोखण्याची आणि संपूर्ण जगाला एकजूट करण्याची शक्ती; मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

'शांतता प्रस्थापित होण्यासाठी स्वार्थाचा त्याग, एकता आणि चांगल्या मूल्यांचे पालन आवश्यक आहे.' ...

‘प्रतीक्षेची गुढी’, गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत हरवला; ऐन सणात गृहिणींचा स्वयंपाक अर्ध्यावर! - Marathi News | Gas Crisis in Chhatrapati Sambhajinagar on Gudi Padwa: Women Wait in Long Queues; Festival Joy Fades Amidst Shortage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘प्रतीक्षेची गुढी’, गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत हरवला; ऐन सणात गृहिणींचा स्वयंपाक अर्ध्यावर!

"दारात पाहुणे, चुलीवर धूर अन् हातात रिकामे सिलिंडर!"; गुढीपाडव्याचा गोडवा गॅसच्या रांगेत, उन्हाच्या चटक्यांमध्ये हरवला... ...

कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी शुल्काला रिक्षा चालक-मालक संघटनांचा तीव्र विरोध  - Marathi News | Rickshaw driver-owner associations strongly oppose the registration fee of the Welfare Board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी शुल्काला रिक्षा चालक-मालक संघटनांचा तीव्र विरोध 

या बैठकीला मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शहरे तसेच ग्रामीण भागातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ऑटो रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी गेल्या २० वर्षांपासून शासनाकडे केली. ...

वाढत्या प्रदूषणावरून अक्षय कुमारचा मुंबईकरांना सल्ला, नोरा-संजय दत्तच्या गाण्याबाबत म्हणाला... - Marathi News | Akshay Kumar Bmc Mumbai Clean League Sanjay Dutt Nora Fatehi Song Controversy Aqi Statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढत्या प्रदूषणावरून अक्षय कुमारचा मुंबईकरांना सल्ला, नोरा-संजय दत्तच्या गाण्याबाबत म्हणाला...

अक्षय कुमारनं मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेवर थेट मत मांडलं! संजय दत्त-नोराच्या अश्लील गाण्याबाबत म्हणाला... ...

उपमहापौर संजय घाडी यांचा प्रभाग अखेर चकाचक - Marathi News | Deputy Mayor Sanjay Ghadi's ward is finally sparkling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमहापौर संजय घाडी यांचा प्रभाग अखेर चकाचक

संत ज्ञानेश्वर मार्ग व अशोक वन या परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. यावेळी पाण्याच्या टँकरने रस्ते व पदपथ धुऊन स्वच्छ करण्यात आले. ...

"माझं शरीर आणि माझे कपडे..." बिकीनीवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर - Marathi News | Arti Singh Bikini Photo Befitting Reply Trollers Says My Life My Rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझं शरीर आणि माझे कपडे..." बिकीनीवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर

लोकप्रिय अभिनेत्रीने तिला बिकिनी घातल्याने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ...