...
कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूरचे ब्रेकअप झाले. पण याऊपरही व्यावसायिक कारणाने का असेना कॅट व रणबीर ‘जग्गा जासूस’च्या निमित्ताने ... ...
एसटीच्या महामंडळाच्या एक ना एक बसगाडीला दररोज प्रवाशांना धक्का दयावा लागत असल्याचे चित्र वाशिममध्ये दिसत आहे. ...
कॅटरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यात सगळेकाही ‘आॅल वेल’ नसल्याचे अलीकडे‘झलक दिखला जा’च्या सेटवर दिसले. एकीकडे कॅट या शोमध्ये ... ...
मनसे प्रमुख राज ठाकरे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गोविंदा पथकांची उद्या ठाण्यात भेट घेणार आहेत. ...
गोव्यात एड्समुळे वर्षाला सरासरी 37 लोकांचा मृत्यू होतो. ...
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येवर आधारित ‘31st Ocotber’ या चित्रपटात सोहा अली खान एका मध्यमवर्गीय पंजाबी महिलेच्या ... ...
15 वर्षार्पयत मी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तिस:या वेळी जेव्हा मला मृत्यूने जवळ केले नाही तेव्हा आयुष्याला कलाटणी मिळाली. ...
अभिनेत्री रविना टंडन ही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. नानावटी हॉस्पिटलच्यावतीने अवयव दान जागृती कार्यक्रमासाठी तिला ब्रँड अॅम्बेसेडर घोषित करण्यात आले. यावेळी ती उपस्थित होती. ...