सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
गणेशोत्सव-लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घरची मंडळी बाहेर जात असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घरात हातसफाई सुरू केली आहे. ...
माजी क्रिकेटपटू आर श्रीधर यांची न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून पुन्हा निवड ...
नागपूरमध्ये एका सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या गुन्ह्यात भावाला विनाकारण गोवल्याचा आरोप करीत दोघांनी एका सहायक पोलीस निरीक्षकाची ...
रेल्वेप्रवाशाने केलेल्या एका ट्वीटमुळे एका भ्रष्ट टीसीला नोकरी गमवावी लागली आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या गोविंद नारायण यांनी केलेल्या ट्वीटमुळे ...
ठाणे जिल्ह्यातील वेळुक या अतिदुर्गम खेड्यातील तरुणांनी यावर्षी अभिनव गणेशोत्सव साजरा केला. ...
परमानंद हेवाळेकरला वाळीत टाकल्या प्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात महादेवाचे केरवडे गावातील १४ ग्रामस्थांना मंगळवारी अटक करण्यात आली. ...
'अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है' असं विधानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना केलं. ...
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू केली आहे. दारूबंदीचा 'त्रास' होणा-या लोकांसाठी नितीश कुमार यांनी खास सल्ला दिला आहे. ...
पिंपोडे बुद्रुकमधील डी. एस. मंडल व डी. व्ही. पिंपोडकर या दोन बोगस डॉक्टरांविरोधात वाठार पोलिस ठाण्यात आरोग्य विभागाच्या पथकाने तक्रार दिली. ...