बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By Admin | Updated: September 13, 2016 19:24 IST2016-09-13T19:24:02+5:302016-09-13T19:24:02+5:30

'अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है' असं विधानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना केलं.

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ - 'अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है' असं विधानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना केलं. 
 
रोड इन्फ्रास्ट्रक्चर या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नितिन गडकरी यांनी हे उत्तर दिलं.दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day