लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पहिल्या डिजिटल शाळेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of the first digital school | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहिल्या डिजिटल शाळेचे उद्घाटन

शासनाच्या प्रगत जलद शैक्षणिक धोरणांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचा शिक्षण विभागाने संकल्प केला आहे. ...

भारताची सावध सुरुवात - Marathi News | India's cautious start | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची सावध सुरुवात

कर्णधार मॅक्स होल्डन व जॉर्ज बर्टलेट यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर इंग्लंड अंडर-१९ संघाने ...

शेतकऱ्यांना गावातच मिळणार मशीनद्वारे सातबारा - Marathi News | Farmers can get the same in the village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांना गावातच मिळणार मशीनद्वारे सातबारा

तलाठी गावात आल्यानंतर हस्तलिखीत सातबारा घेण्याची पद्धत मागील कित्येक वर्षापासून प्रचलित आहे. आता शेतकऱ्यांना जेव्हा पाहिजे ... ...

राजकीय पक्षांकडून तक्रारींचा पाढा - Marathi News | Complaints from political parties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकीय पक्षांकडून तक्रारींचा पाढा

बैठक : मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा ...

आॅस्ट्रेलियन फलंदाज अ‍ॅडम व्होग्सची निवृत्ती - Marathi News | Australian batsman Adam Voges retires from international cricket | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आॅस्ट्रेलियन फलंदाज अ‍ॅडम व्होग्सची निवृत्ती

आॅस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज अ‍ॅडम व्होग्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे ! - Marathi News | Keep awake ... the night is the enemy! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे !

मिनी मंत्रालयाच्या ५६ तसेच पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी संपली असून मूक प्रचाराला आता सुरूवात झाली आहे. ...

दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर आव्हान - Marathi News | South Africa's challenge before India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर आव्हान

आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या सुपरसिक्स गटातील पहिल्या सामन्यात भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुध्द ...

दक्षिणेचे आव्हान टिकणार? - Marathi News | Will the South Challenge remain? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिणेचे आव्हान टिकणार?

मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक असलेले दक्षिण विभाग संघ बुधवारी मुंबईमध्ये ...

आश्विन गोलंदाजीतील डॉन ब्रॅडमन - स्टीव्ह वॉ - Marathi News | Ashwin Bowler Don Bradman - Steve Waugh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आश्विन गोलंदाजीतील डॉन ब्रॅडमन - स्टीव्ह वॉ

आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनवर स्तुतिसुमने उधळली आहेत. अश्विनला त्याने ‘गोलंदाजीतील ब्रॅडमन’ ...