लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘नराधमाला तात्काळ अटक करा..!’ - Marathi News | 'Immediately arrest Naradaam ..!' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नराधमाला तात्काळ अटक करा..!’

अंबाजोगाई :गिरवली येथे बलात्कार करुन फरार झालेल्या नराधमाला तात्काळ अटक करा. या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांचा मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ...

सहा जेसीबी खरेदीला स्थायीची मंजुरी - Marathi News | Permanent approval for purchase of six JCBs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा जेसीबी खरेदीला स्थायीची मंजुरी

मालेगाव : शहरातील व कचरा डेपोवरील घाणीची विल्हेवाट लावण्यासाठी सहा जेसीबी खरेदीच्या निविदेसह सार्वजनिक शौचालय उभारणी, मजूर ठेक्याच्या निविदेला स्थायी समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. ...

गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज - Marathi News | Ready to avoid malpractices | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज

विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ...

कोळेकर कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरू - Marathi News | Kolekar family's help started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोळेकर कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरू

मंडलिकांकडून मुलांचा शैक्षणिक खर्च : समरजित घाटगे, धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत ...

पालिका सभेत अभूतपूर्व गोंधळ - Marathi News | An unprecedented mess in the municipal council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालिका सभेत अभूतपूर्व गोंधळ

जालना : पाणीटंचाई, बांधकाम परवाने, रस्त्यांची एनओसी, स्वच्छता आदी विविध मुद्यांवरून सोमवारी झालेली जालना नगर परिषदेची सभा चांगलीच गाजली. ...

अपघात आणि संताप : - Marathi News | Accidents and fury: | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अपघात आणि संताप :

गोंदिया-बालाघाट मार्गावर सोमवारी सकाळी इंडिका कारने आंभोरा गावाजवळ प्रवासी आॅटोला धडक दिल्याने दोन जणांचा बळी गेला. ...

अंबडमध्ये तूर विक्रीसाठी ट्रॅक्टर, बैलगाडींच्या रांगा - Marathi News | Tractor and bullock cart for sale in Ambad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंबडमध्ये तूर विक्रीसाठी ट्रॅक्टर, बैलगाडींच्या रांगा

अंबड : तुरीची आवक अचानक प्रचंड प्रमाणात वाढल्याने अंबड बाजार समितीस ६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे ...

कृषी साधन संचालक मंडळ बिनविरोध - Marathi News | Unrestricted Directorate of Agricultural Resources | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी साधन संचालक मंडळ बिनविरोध

नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील कासारवाडी कृषी साधन सहकारी संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. ...

मतदारसंघात फेरमतदान घ्या - Marathi News | Take reinsurance in the constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदारसंघात फेरमतदान घ्या

शिरोली जि. प. : पराभूत उमेदवारांची मागणी; मशीनमध्ये फेरफार केल्याचा संशय ...