लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिवजयंती तयारीची धामधूम - Marathi News | Shiv Jayanti is ready to prepare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती तयारीची धामधूम

काही दिवसांवर आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गावोगावी बैठकांना सुरुवात झाली आहे. ...

शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट - Marathi News | In the city, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, शुक्रवारी (दि़३) एकाच दिवसात तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या तब्बल नऊ तोळे वजनाच्या पोती दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्या आहेत़ ...

आॅनलाईन भूखंड अर्र्जही टप्प्याटप्प्याने - Marathi News | In the field of online landline phase | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आॅनलाईन भूखंड अर्र्जही टप्प्याटप्प्याने

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वतीने आता नवीन भुखंडासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

३० हजार क्विंटल तूर उघड्यावर - Marathi News | At the opening of 30 thousand quintals of tur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३० हजार क्विंटल तूर उघड्यावर

शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि पणनमंत्र्यांनी बुलडाण्याच्या बैठकीत त्याचा पुनरुच्चार करीत बारदाना तत्काळ पोहोचेल, अशी माहिती दिली. ...

देहू पाणी योजनाप्रश्नी आज बैठकीत तोडगा? - Marathi News | Dehu water planning question to be resolved today? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देहू पाणी योजनाप्रश्नी आज बैठकीत तोडगा?

ग्रामपंचायत यांच्यात निर्माण झालेला पेचावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि. ६) दुपारी साडेचारला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

दोन उद्योजकांना लाखाचा आॅनलाईन गंडा - Marathi News | Two entrepreneurs have to lench online | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन उद्योजकांना लाखाचा आॅनलाईन गंडा

फसवणुकीचे प्रकार वाढले : क्रेडीट कार्डवरुन परस्पर खरेदी ...

उद्याने विकसित होणार कधी? - Marathi News | When will the garden develop? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्याने विकसित होणार कधी?

रावेत, किवळे-विकासनगर व मामुर्डी (साईनगर) या भागाचा महापालिकेत समावेश होऊन २० वर्षे होत आली आहेत. ...

देवळाली गाव यात्रेत कुस्त्यांची दंगल - Marathi News | Wrestling riots in Devloli village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली गाव यात्रेत कुस्त्यांची दंगल

नाशिकरोड : देवळाली गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली़ ...

भाजीबाजार; मोबाइल चोरट्यांचे आगर ! - Marathi News | Vegetable market; Mobile thieves! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजीबाजार; मोबाइल चोरट्यांचे आगर !

नाशिक : शहरातील विविध ठिकाणी असलेले भाजीबाजार मोबाइल चोरट्यांचे हक्काचे ठिकाण बनल्याचे वाढत्या मोबाइल चोरीच्या घटनांमुळे समोर आले आहे़ ...