लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुजोर रिक्षाचालकांची आता गय करणार नाही! - Marathi News | Mujor rickshaw drivers will not go! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुजोर रिक्षाचालकांची आता गय करणार नाही!

बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांंकडून बसचालक, वाहतूक पोलिसांना होत असलेल्या मारहाणीची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. ...

शस्त्रनिर्मितीत भारत तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | India is third in arms manufacturing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शस्त्रनिर्मितीत भारत तिसऱ्या क्रमांकावर

जगाच्या पाठीवर सर्वाधिक शस्त्रनिर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

एडस झाल्याने प्रेयसीचा खून - Marathi News | The blood of the loved one due to AIDS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एडस झाल्याने प्रेयसीचा खून

गोलमैदानात महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकरला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...

मित्राची दगडाने ठेचून हत्या - Marathi News | The friend's crushed stone crushed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्राची दगडाने ठेचून हत्या

कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्र . ६ वर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास संतोष पुजारी (३५, रा. कळवा) याची मित्राने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. ...

पुन्हा पकडल्या १ कोटी ३६ लाखांच्या जुन्या नोटा - Marathi News | Recovering old notes worth Rs 1.4 crore 36 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा पकडल्या १ कोटी ३६ लाखांच्या जुन्या नोटा

चलनातून रद्द झालेल्या जुन्या पाचशे आणि एक हजारांच्या १ कोटी ३६ लाखांच्या नोटा वर्तकनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जप्त केल्या. ...

नापास झालो, तरी आयुष्य संपत नाही! - Marathi News | If you lose it, life does not end! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नापास झालो, तरी आयुष्य संपत नाही!

अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र परीक्षेत पास झालो नाही, तर सगळे आयुष्य संपले, असे समजण्याची कारण नाही. ...

वसईत पाण्याची रोज राजरोस नासाडी - Marathi News | Destroy Rajasthan daily on Vasaiat water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसईत पाण्याची रोज राजरोस नासाडी

वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवर असलेल्या अनेक व्हॉल्वमध्ये लिकेज असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते ...

डहाणूच्या आदिवासीपाड्यांना ‘अच्छे दिन’ केव्हा? - Marathi News | Dahanu's tribal wards 'good days' when? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डहाणूच्या आदिवासीपाड्यांना ‘अच्छे दिन’ केव्हा?

आदिवासी विकास खाते आदिवासींच्या विकासाचा डांगोरा पिटत असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. ...

इथे पिण्यासाठी पाणी मिळेना अन लगीनघाई शौचालय बांधण्याची? - Marathi News | Drink water for unhygienic toilet? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इथे पिण्यासाठी पाणी मिळेना अन लगीनघाई शौचालय बांधण्याची?

जिल्ह्यात सर्वत्र प्रशासनाने हगणदारी मुक्तीचा विडा उचलला असून स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय बांधण्याची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. ...