लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उल्हासनगरात प्रशासनाच्या नाकाखाली वृक्षतोड, तहसील कार्यालयासमोर दोन जुनी झाडे भुईसपाट - Marathi News | Tree felling under the nose of the administration in Ulhasnagar, two old trees felled in front of the tehsil office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात प्रशासनाच्या नाकाखाली वृक्षतोड, तहसील कार्यालयासमोर दोन जुनी झाडे भुईसपाट

झाडे तोडण्यास परवानगी-सहाय्यक आयुक्त अलका पवार ...

"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले - Marathi News | Prime Minister Benjamin Netanyahu vows to strike Hezbollah with Force precision and determination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले

PM Benjamin Netanyahu On Lebanon Strikes: लेबनानमधील हल्यांनंतर बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले सुरूच ठेवणार असल्याची भाषा केली आहे. दुसरीकडे इराण याला कडाडून विरोध करताना दिसत आहे.  ...

ऑफलाइन धान खरेदी करून ठेवणे संस्थांना भोवणार! विक्री करणारे शेतकरी अडचणीत; वाचा सविस्तर - Marathi News | Buying and keeping paddy offline will be a nightmare for institutions! Farmers who sell it are in trouble; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑफलाइन धान खरेदी करून ठेवणे संस्थांना भोवणार! विक्री करणारे शेतकरी अडचणीत; वाचा सविस्तर

धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार या आशेवर शेतकऱ्यांकडून ऑफलाइन शेकडो क्विंटल धान खरेदी करुन ठेवली. पण खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने धान खरेदी करुन ठेवणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ऑफलाइन धान खरेदी करून ...

कुलाबा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी विरारमध्ये जेरबंद - Marathi News | Accused who escaped from Colaba court, arrested in Virar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुलाबा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी विरारमध्ये जेरबंद

या गंभीर गुन्ह्यात तो आर्थर रोड कारागृहात होता. ...

सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल - Marathi News | LPG Ships of India: Safely crossed Hormuz; 'Green Asha' ship loaded with 15,400 metric tons of LPG gas arrives in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल

LPG Ships of India: एका दिवसांत ५८ लाख सिलेंडरचे वितरण, सरकारची माहिती. ...

रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... - Marathi News | Russian Submarines in British Sea: What were Russian submarines doing hiding in British waters for a month? British claim creates stir... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...

Russian Submarines in British Sea: रशियन पाणबुड्यांना ब्रिटन आणि नॉर्वेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी या गुप्त लष्करी ऑपरेशनचा खुलासा केला. ...

अनीत पड्डा काय ऐकत नाय! 'सैयारा' नंतर 'या' प्रोजेक्टमधून मनोरंजन करण्यास सज्ज, साकारणार डबल रोल  - Marathi News | bollywood actress aneet padda play double role in shakti shalini movie says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनीत पड्डा काय ऐकत नाय! 'सैयारा' नंतर 'या' प्रोजेक्टमधून मनोरंजन करण्यास सज्ज, साकारणार डबल रोल 

अनीत पड्डाचा डबल धमाका! बहुचर्चित ‘शक्ती शालिनी’मध्ये साकारणार दुहेरी भूमिका, होतेय चर्चा  ...

पुण्यात ‘आरएमसी’विरोधात एल्गार, मग पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक गप्प का? - Marathi News | Elgar against 'RMC' in Pune, then why are the corporators of Pimpri-Chinchwad silent? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘आरएमसी’विरोधात एल्गार, मग पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक गप्प का?

- राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहराचा ठपका कधी पुसून काढणार? : बेकायदेशीर प्लांटची संख्या मोठी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष ...

नागपूरची डिजिटल झेप ! ७१ टक्के वीजबिले आता ऑनलाईन - Marathi News | Nagpur's digital leap! 71 percent electricity bills now online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरची डिजिटल झेप ! ७१ टक्के वीजबिले आता ऑनलाईन

Nagpur : महावितरणला ३६४० कोटींचा महसूल; डिजिटल व्यवहारांतूनच २८२८ कोटींची भर ...