पुढील महिन्यात सादर होणार असलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत देशातील मान्यवर अर्थतज्ज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा केली. ...
ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. ...
भारताचा स्टार खेळाडू पंकज आडवाणी याने ३५ व्या पुरुष आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप जिंकताना क्यू खेळांच्या त्याच्या कारकीर्दीतील त्याचे ग्रँडस्लॅम पूर्ण केले. ...
शयनगृहाच्या भिंतीजवळ कलकलाट करणाऱ्या तब्बल ८० हजार मधमाश्यांमुळे स्पेनमधील एका जोडप्याची झोप उडाली. मधमाश्यांच्या उपद्रवी आवाजामुळे अनेक रात्री जोडप्याला जागून काढाव्या लागल्या. अखेर मधुमक्षिका पालकाला त्यांनी पाचारण केले. ...
प्लास्टिकचा वापर बंद व्हावा, यासाठी विशेष पथक स्थापन करून कारवाईही सुरू झाली. मात्र, या मोहिमेला वर्ष पूर्ण होत असताना प्लॅस्टिकच्या पिशव्या पुन्हा बाजारात डोकावू लागल्या आहेत. ...