लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली - Marathi News | The PIL was rejected by the Public Interest Litigation filed in connection with the alleged impersonation of IPL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली

क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान खेळाडूंना प्रोत्साहित करणे व त्यासाठी लोकांनी आरडाओरडा करणे स्वाभाविक आहे. ...

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून सुरुवात - Marathi News | Aditya Thackeray's Janashardwad Yatra starts from Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून सुरुवात

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या १८ जुलैपासून ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढणार आहेत. ...

मास्टर लिस्टमध्ये नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ - Marathi News |  Extension up to July 31 for registration in Master List | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्टर लिस्टमध्ये नोंदणीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे बृहत् सूची (मास्टर लिस्ट)वरील रहिवाशांची पात्रता निश्चिती आणि गाळे वितरणाच्या प्रक्रियेसाठी मूळ भाडेकरूंकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यासाठी १७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. ...

डॉक्टरांना संरक्षण देणारा कायदा कधी? निवासी डॉक्टरांचा सवाल - Marathi News | When the law protecting a doctor? Resident doctor's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांना संरक्षण देणारा कायदा कधी? निवासी डॉक्टरांचा सवाल

नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आला. ...

मित्राने आईला पैसे न दिल्याच्या रागात हत्या - Marathi News | The murderer did not give money to the mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्राने आईला पैसे न दिल्याच्या रागात हत्या

मित्राच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला नोकरीला लावले. ...

ऐरोलीत पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार - Marathi News | Airlift premeditated firing on one | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोलीत पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार

ऐरोली येथे रस्त्याने पाठलाग करीत गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. ...

वाहनचालकांना शिस्त लावणाऱ्या महापौरांनीच मोडला पार्किंगचा नियम - Marathi News | The rules of parking have been broken by the Mayor who disciplines the drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहनचालकांना शिस्त लावणाऱ्या महापौरांनीच मोडला पार्किंगचा नियम

पार्किंगची शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनधिकृत पार्किंगविरोधात सुरू केलेल्या कारवाईला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच हरताळ फासला आहे. ...

‘दिव्यांश’प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा - Marathi News | Manusadha's offense in 'Divashesh' case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दिव्यांश’प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा

गोरेगाव येथे घरासमोरील उघड्या गटारात पडून बेपत्ता झालेल्या दिव्यांश सिंह याच्या वडिलांनी सोमवारी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...

विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री डॅश बोर्डवर - Marathi News | Review of development work on the chief minister's dash board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री डॅश बोर्डवर

शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी मंत्रालयात उद्घाटन झाले. ...