Cricket News: टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांचा राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थाच्या (नाडा) २०२६ सालच्या दुसऱ्या तिमाहीसाठीच्या ‘रजिस्टर्ड टेस्टिंग पूल’ (आरटीपी) यादीत समावेश करण्यात आला आहे. ...
Chess News: भारताच्या २४ वर्षीय आर. वैशालीने अखेरच्या फेरीत कॅटरिना लॅग्नोविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना अत्यंत अचूक आणि शानदार विजय नोंदवून अर्ध्या गुणाच्या फरकाने फिडे महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. ...
Munaf Patel News: माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल याने भारताच्या क्रिकेट संरचनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ‘एनसीएच्या आत गेलात, तर ते ठिकाण हॉस्पिटलसारखे वाटते. खेळाडू तेथे जायला घाबरतात,’ असे ...
Punjab News: पंजाबच्या फतेहगड जिल्ह्यात भाविकांना घेऊन निघालेली एक बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ६ भाविक ठार, तर २१ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. ...
Lebanon and Israel Peace talks: इस्रायल आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेशी गेल्या महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये लेबनॉन आणि इस्रायल यांनी अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच थेट राजनैतिक चर्चा केली ...
Firing: तुर्कस्थानमधील एका माध्यमिक शाळेत बुधवारी विद्यार्थ्याने दोन वर्गांमध्ये बुधवारी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ९ जण ठार व २० जण जखमी झाले. त्या देशात गेल्या दोन दिवसांत घडलेली ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे. ...
Samrat Choudhary: भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बुधवारी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारमध्ये प्रथमच भाजपचा नेता मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला आहे. राजभवनातील लोकभवन येथे राज्यपाल सैयद अता हसनैन यांनी चौधरी यांना पद आणि गोपनीयतेची ...
Time List News: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मिशेलिन-स्टार शेफ विकास खन्ना, अभिनेता रणबीर कपूर, यूट्यूबचे प्रमुख नील मोहन व न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांचा यंदाच्या टाइम नियतकालिकाच्या ‘जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या’ यादीत समावे ...
Narendra Modi : पाणी संवर्धन, नैसर्गिक शेती, आरोग्य आणि सेवा यांसह नऊ सामूहिक प्रतिज्ञांचा स्वीकार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशातील नागरिकांना केले. ...
Raghav Chadha News: आम आदमी पार्टी (आप) व खासदार राघव चड्ढा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, पंजाब सरकारने त्यांची 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. चड्ढा यांना राज्यसभा उपनेते पदावरून हटवल्यानंतर काही दिवसांतच ही कारवाई करण ...